तरीही नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष नाही असं दिसल्याने ती त्याच्या तोंडालाच मोबाईल टेपने चिटकवून टाकते. काही लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.@armaan_malik9 Phone ko jaruri mat samjho #BestFaceForward #tiktoktraditions#familyfitness #tiktokindia #orignalsound #funnyvideos comedyvideos@kritikamalik_9
♬ original sound - 🎖Family Fitnes🏆
तर दुसराही एक व्हिडीओ ट्रेंण्डींगमध्ये आहे. एक तरूण 31 डिसेंबरच्या दिवशी भांडी घासतोय. तेवढ्यात त्याच्या मित्राचा फोन येतो. त्याचवेळी तो टेपरेकॉर्डवर डिस्को लावत आवाज मोठा करतो. मी आता डिस्कोमध्ये आहे असं तो मित्राला खोटं सांगत तो नाचत असतो. हा मजेशीर व्हिडीओही चांगलाच बघितलाय जातोय.@rahulsharma6818 ♬ original sound - S K
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.