जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवऱ्याला हॉट मुलीसोबत नाचताना पाहून बायकोची सटकली; दिला चोप, पाहा Video

नवऱ्याला हॉट मुलीसोबत नाचताना पाहून बायकोची सटकली; दिला चोप, पाहा Video

नवरा बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ

नवरा बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ

नवरा बायकोचे भांडण यामध्ये काही नवीन गोष्ट नाही. आजकाल तर भररस्त्यातही त्यांची भांडणं पहायला मिळतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 एप्रिल : नवरा बायकोचे भांडण यामध्ये काही नवीन गोष्ट नाही. आजकाल तर भररस्त्यातही त्यांची भांडणं पहायला मिळतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बायकोने आपल्या नवऱ्याला हॉट मुलीसोबत डान्स करताना पाहून त्याला मारहाण केली. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीसमोर एका हॉट मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याचवेळी, गर्दीमध्ये त्याला शॉर्ट ड्रेस घातलेल्या मुलीसोबत अशाप्रकारे नाचताना पाहून त्याची पत्नी आश्चर्यचकित झाली. त्याच्याजवळ रागाने येत त्याला चोप दिला. मारत तिने नवऱ्याला त्या मुलीपासून दूर नेले. हे सर्व दृश्य पाहून आसापास गर्दीत उभे असलेले लोकही हसायला लागले. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. २३ सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरत आहे. व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्की हसू अनावर झालं असेल.

जाहिरात

दरम्यान, सोशल मीडियावर काय व्हायरल होतं याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे. साधारणपणे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात ज्याने नेटकऱ्यांचं मनोरंजन होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात