Home /News /viral /

बोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO

बोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO

मुलगा आहे..रोमँटिक प्रपोजलही होतं...मात्र नेमक्या वेळी घोळ झाला.

    मुंबई, 30 सप्टेंबर : आपल्या प्रियकर वा प्रेयसीसमोर प्रेमाचा स्वीकार करणं ही मोठी भावनिक बाब असते. मात्र अशा महत्त्वाच्या क्षणांमध्ये अनेकदा काहीतरी गोंधळ होतोच. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलगा मुलीला प्रपोज करण्यासाठी बोटीवर चढला.(Man's Marriage Proposal Goes Wrong) मात्र तेव्हा असं काही झालं की पाहणारे हैराण झाले. आणि दुर्देवाने लग्नाची मागणी पूर्णपणे बिघडून गेली. हा व्हिडीओ ट्विटवर थियो शँटानोस याने शेअर केला आहे. आणि हा व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. हा तरुण प्रपोज करण्यासाठी एका बोटीवर उभा राहिला. त्यानंतर दुसऱ्या बोटीत मुलगी उभी राहिली. हा मुलगा जसा पुढे गेला तशी त्याची बोट सुरू झाली. त्यामुळे तिचा तोल गेला आणि त्याच्या तोंडावर लाथ पडली. सोशल मीडिया (Social Media) वर हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा बोटीवर उभा राहिला आहे. तर महिला दुसऱ्या बोटीत आहे. हा व्हिडीओ डेकवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने केला आहे. तरुण बोटीवर उभा राहतो तेव्हा तो समोरील बोट खेचून घेतो. मात्र अशातच मुलगी असलेली बोट सुरू होते, आणि प्रपोजल बिघडून जातो. हे ही वाचा- त्यापूर्वी तो अत्यंत रोमँटिकपणे खिशातून अंगठी काढतो व पुढे करतो..यानंतर मुलगी स्मितहास्य करीत हात पुढे करते. त्यात तिची बोट सुरू झाल्यामुळे ती बॅलेस जातो व तिला खाली पडले. आणि तिच खाली डोकं वर पाय अशी अवस्था होते. त्यातच तिची लाथ त्याच्या तोंडावर पडते. महिला कायम अशा रोमँटिक प्रपोजलाच्या प्रतीक्षेत असतात. आपल्या साथीदाराने सरप्राइज करुन लग्नाची मागणी घालावी अशी सर्वसाधारणपणे महिलांची इच्छा असते. येथे मात्र मुलगा आहे..रोमँटिक प्रपोजलही होतं...मात्र नेमक्या वेळी घोळ झाला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या