fgnszgn नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आलं आहे. हा व्हिडीओ पाहून मन प्रफुल्लित झाल्याची प्रतिक्रियाही एका युझरने दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा. आयफोन रिंगटोनचा आवाज काढणारा पोपट आता पोपटही टेक्नो फ्रेंडली झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण याआधीही हुबेहूब आयफोनच्या iPhone रिंगटोनसारखा आवाज काढणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.Made me laugh a lot! pic.twitter.com/v4Y1Nj0O0R
— fgnszgn (@_figensezgin) May 11, 2022
या पोपटाने आयफोनची रिंगटोन इतक्या वेळा ऐकली की तो त्याची नक्कल करण्यात पटाईत झाला. पोपट रिंगटोनचा आवाज काढतो आणि त्याला आपला फोन वाजल्यासारखा वाटतो. हे वाचा - बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO @unilad इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंतर हा व्हिडीओ पाहण्याआधी तुम्ही डोळे बंद करून फक्त ऐका आणि त्यानंतर डोळे उघडून पाहा. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमचा स्वतःचे कान आणि डोळे यावरही विश्वास बसणार नाही. आपण जे पाहतो आहे ऐकतो आहे ते खरं आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Funny video, Parrot, Viral, Viral videos