• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ना चढाओढ, ना स्पर्धा.. फक्त प्रेम; लग्नातील नवरदेव-नवरीचा सुंदर असा VIDEO

ना चढाओढ, ना स्पर्धा.. फक्त प्रेम; लग्नातील नवरदेव-नवरीचा सुंदर असा VIDEO

नवरीच्या चेहऱ्यावरील प्रेम पाहून तुम्हालाही भरून येईल

 • Share this:
  सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. (Wedding Video) यामध्ये नवरदेव-नवरीच्या कपड्यांपासून (Bride Groom Video) लग्नातील गाणी आणि विधींचे (Wedding Song) व्हिडीओदेखील (Wedding Rituals) आवडीने पाहिले जातात. यात काही फनी व्हिडीओदेखील असतात. (Funny Video) तर काही व्हिडीओ हे (Weird Video) विचित्र असतात. सध्या सोशल मीडियावर नवरदेव-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाच्या विधीदरम्यान हाल घालतानाच्या विधीचा व्हिडीओ (Bride Groom Wedding Viral Video) व्हायरल झाला आहे. अचानक जमिनीवर बसली नवरी एकमेकांना हार घातल्याशिवाय (Indian Wedding Tradition) लग्न अपूर्ण मानलं जातं. अगदी कोर्टात लग्न केलं तरी एकमेकांना हार घालण्याचा विधी होतोच. या विधीदरम्यान मजा-मस्ती होत असते. हार घालताना कुणी मान खाली घालायची किंवा वाकायचं नसलं असं म्हटलं जातं. त्यामुळे नेहमीच हार घालतानाच्या विधीदरम्यान नवरा-नवरीमध्ये चढाओढ पाहायला मिळते. मात्र या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीची चढाओढ नाही. तर नवरी स्वत: जमिनीवर बसते आणि नवरदेवाकडून हार घालून घेते.
  या व्हिडीओमध्ये (Viral Video) स्पष्ट दिसत आहे की, स्टेजवर नवरदेव आणि नवरी (Bride Groom Video) उभे आहेत. नवरदेव नवरीला हार घालण्यासाठी पुढे जातो, तेवढ्यात नवरी जमिनीवर बसते आणि नवरदेव अत्यंत सहजपणे तिला हार घालतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: