जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रात्रीच्या वेळी विना कपडे रस्त्यावर फिरत होती महिला, रहस्यमय घटनेचा Video Viral

रात्रीच्या वेळी विना कपडे रस्त्यावर फिरत होती महिला, रहस्यमय घटनेचा Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या महिलेचं असं अचानक येणं, नग्न अवस्थेत फिरणं ते ही इतक्या रात्री… हे खरंतर लोकांना न पटण्यासारखं आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 23 फेब्रुवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक व्हिडीओ येथे समोर येत असतात. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. हो कारण या व्हिडीओत रात्रीच्या अंधारात फिरताना एक महिला कैद झाली. एवढंच नाही तर ही महिला विना कपडे फिरत होती. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील मिलकमधील असल्याचे सांगितले जात आहे. तेथील स्थानिक सीसीटीव्हीमध्ये एक धक्कादायक घटना कैद झाली. या व्हिडीत एक महिला रस्त्यावर नग्न अवस्थेत फिरताना दिसली. एवढेच नाही तर ही महिला लोकांच्या दरवाजात जाऊ बेल वाजवताना देखील दिसली. तुमच्या बाईकवर कुत्रा कधीही भुंकणार नाही, ‘ही’ ट्रीक तुमच्या कामाची या महिलेचं असं अचानक येणं, नग्न अवस्थेत फिरणं ते ही इतक्या रात्री… हे खरंतर लोकांना न पटण्यासारखं आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

    जाहिरात

    व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारचा असल्याचं सांगण्यात येत आहे. 1 मिनिट 39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की ही महिला कशी अचानक येते मग ती विना कपडे रस्त्यावर फिरते आणि मग लोकांच्या दरवाज्याची बेल वाजवते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ही महिला पूर्णपणे नग्न असल्याचे दिसत आहे. तिचे केस पाठीवर खुले आहेत. ती अचानक एका दाराकडे पाहते आणि मग तिथे जाऊन बेल वाजवते. बराच वेळ बेल वाजली पण आतून कोणीच आलं नाही. बेल वाजवूनही कोणी येत नाही तेव्हा ती महिला दारातून लक्ष वळवते आणि पुढे पाहू लागते. @AtalTv_UP नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “कपडे नसलेल्या मुलाचा व्हिडिओ, लोकांना जीवे मारण्याची धमकी, हा व्हायरल व्हिडीओ रामपूर जिल्ह्यातील मिलक पोलिस स्टेशन परिसराचा आहे. असं सांगितलं जात आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात