जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारायला गेला तरुण, काय घडलं पाहा VIDEO

भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारायला गेला तरुण, काय घडलं पाहा VIDEO

भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारायला गेला तरुण, काय घडलं पाहा VIDEO

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : गेल्याकाही दिवसांपासून प्राण्यासोबत गैरवर्तन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. आधी केरळमधील गर्भवती हत्तीण असो किंवा कुत्र्यांचे तोंड दोरीनं बांधण्याचे प्रकार असो. काही ठिकाणी गायींसोबतही गैरवर्तन केल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच सगळ्या घडामोडींनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. करावे तसे भरावे ही म्हण आपल्याला हा व्हिडीओ पाहून आठवते. या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं तर एक तरुण रस्त्यावरून जात असताना अचानक काळ्या रंगाचा कुत्रा त्याच्यावर भुंकण्यास सुरुवात करतो. तरुणाला राग येतो आणि त्याला लाथ मारायला जातो.

जाहिरात

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. जसं आपण दुसऱ्यासोबत वागतो तसं आपल्यासोबत घडतं असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर 200 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तर 240 लोकांनी लाईक केला आहे. हे वाचा- VIDEO : अगदी शांतपणे पकडला सिंकमध्ये आलेला भलामोठा पायथॉन, नेटकरी आश्चर्यचकित हे वाचा- पत्नीने औक्षण करून मुंबईला बंदोबस्तासाठी रवाना केलं, पण परत येताच आले नाही! संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात