जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

Costly Poem in the World: खऱ्या दुःखाला मोल नसतं, असं म्हणतात. लंडनमध्ये राहणाऱ्या एका कवयित्रीनं आपल्या विरहाची एक कविता केली आणि त्या कवितेला 3 कोटी रुपयांची बोली लागली. तिच्या जीवनात घटस्फोटाच्या दुःखानं असे काही वार केले की त्याचं दुःख कवितेच्या रुपात कागदावर उतरलं. आर्क हेड्स नावाच्या कवयित्रीच्या या कवितेला लंडनमध्ये 5 लाख 25 हजार युरोंची बोली लागली. भारतीय चलनात ही किंमत होते 3 कोटी.

01
News18 Lokmat

ग्लॅमरस इन्स्टाग्राम स्टार आर्क हेड्स हिनं आपल्या विरहाची कथा कवितेतून मांडली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या या वेदनाला आता जगभर ओळख मिळत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

ग्रॅमी अवॉर्ड विजेते संगीतकार RAC तिच्या कवितेवर एक फंजिबल टोकन तयार करणार आहेत. त्याचं शीर्षक असेल Arcadia. आर्क गेल्या काही दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

आर्क हेड्स ही टोपणनावानं कविता लिहिते. तिच्या कवितेत तिच्या मनातील दुःख असतं. लग्नानंतर 5 वर्षांनी तिचा घटस्फोट झाला, त्यावेळी तिने कविता लिहिली.

जाहिरात
04
News18 Lokmat

चिंता, दुःख आणि एकटेपणा यांचं मिश्रण या कवितेत आहे. ही कविता मुक्तछंद प्रकारातील असून त्यात 1000 शब्द आहेत. 3 कोटी 89 लाख रुपयांत विकल्या गेलेल्या या कवितेचा प्रत्येक शब्द किती मौल्यवान असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.

जाहिरात
05
News18 Lokmat

ज्याने ही कविता विकत घेतली, त्याच्याकडे आता कवितेचे सर्वाधिकार असणार आहेत. याचाच अर्थ ती व्यक्ती इतरांना ही कविता विकू शकते.

जाहिरात
06
News18 Lokmat

रशियात जन्मलेल्या आर्कचं कुटूंब लंडनमध्ये कामानिमित्त शिफ्ट झालं होतं. त्यानंतर तिचं नावदेखील बदलण्यात आलं. तिला इंग्रजीदेखील बोलता येत नव्हतं. मात्र मेहनत करून तिनं भाषेवर प्रभुत्व मिळवलं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

    ग्लॅमरस इन्स्टाग्राम स्टार आर्क हेड्स हिनं आपल्या विरहाची कथा कवितेतून मांडली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या या वेदनाला आता जगभर ओळख मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

    ग्रॅमी अवॉर्ड विजेते संगीतकार RAC तिच्या कवितेवर एक फंजिबल टोकन तयार करणार आहेत. त्याचं शीर्षक असेल Arcadia. आर्क गेल्या काही दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

    आर्क हेड्स ही टोपणनावानं कविता लिहिते. तिच्या कवितेत तिच्या मनातील दुःख असतं. लग्नानंतर 5 वर्षांनी तिचा घटस्फोट झाला, त्यावेळी तिने कविता लिहिली.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

    चिंता, दुःख आणि एकटेपणा यांचं मिश्रण या कवितेत आहे. ही कविता मुक्तछंद प्रकारातील असून त्यात 1000 शब्द आहेत. 3 कोटी 89 लाख रुपयांत विकल्या गेलेल्या या कवितेचा प्रत्येक शब्द किती मौल्यवान असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    सर्वात महाग कविता! विरहाच्या ओळींना 3 कोटींची बोली, 1000 शब्दांत महिलेनं मांडली व्याकूळता

    ज्याने ही कविता विकत घेतली, त्याच्याकडे आता कवितेचे सर्वाधिकार असणार आहेत. याचाच अर्थ ती व्यक्ती इतरांना ही कविता विकू शकते.

    MORE
    GALLERIES

  • 06 06