जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! तरुणीला हवेत स्टाइलमध्ये उडवलं आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा Video

Shocking! तरुणीला हवेत स्टाइलमध्ये उडवलं आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा Video

Shocking! तरुणीला हवेत स्टाइलमध्ये उडवलं आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा Video

तरुणीला हवेत उडवलं आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : कित्येकांना स्टंट (Stunt) करायला खूप आवडतं. काही स्टंट बहुतेकांना येत असतात. तर काही स्टंट अगदी मोजक्याच लोकांना येतात. स्टंट करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास आणि आत्मविश्वास. या दोन्हीची कमतरता असेल किंवा या दोन्ही बाबी अति असतील तरी घातक ठरू शकतात. सध्या अशाच एका स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर**(Social media)** व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात स्टंट करत असताना तरुणी धाडकन जमिनीवर (Shocking video) कोसळते.

जाहिरात

ही तरुणी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रॅक्टिस करते आहे. एक तरुण तिला हवेत उडवतो. पण त्याच्या एका चुकीमुळे ती जमिनीवर कोसळलते आणि धाडकनत तोंडावर आपटते. नेमकं काय होतं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता. तरुण आणि तरुणी अगदी बिनधास्तपणे स्टंट करत असतात. तरुण तिला हवेत उडवतो. तरुणीसुद्धा आपल्या सहऱ्यावर विश्वास ठेवून न घाबरता स्टंट करताना दिसते. पण जेव्हा ती खाली येते. तेव्हा तरुण तिला पकडू शकत नाही. तरुणी थेट जमिनीवरच पडते आणि तिचं तोंड जमिनीवर आदळतं. हे सर्व इतक्या पटकन घडतं की तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांनाही धक्का बसतो. नेमकं काय आणि कसं झालं, हेच त्यांना समजत नाही. असंच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून दिसतं आहे. हे वाचा -  अरे! ही तरुणी फुग्यात कशी शिरली? हा VIDEO पाहून तुम्ही देखील पडाल बुचकळ्यात फेल इनसेन या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो खूप व्हायरल होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात