मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरी-नवऱ्याची पहिलीच भेट जबरदस्त, VIRAL VIDEO पाहा, नवरीचं हे काम पाहून व्हाल हैराण

नवरी-नवऱ्याची पहिलीच भेट जबरदस्त, VIRAL VIDEO पाहा, नवरीचं हे काम पाहून व्हाल हैराण

अनेक जण लग्नात काहीतरी विशेष करण्याच्या नादात काहीतरी भलतंच करून बसतात आणि त्याची मग सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. असाच काहीसा गंमतशीर हा व्हिडिओ आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 8 जून : सोशल मीडियावरील अनेक व्हायरल व्हिडिओ (Social Media Viral Video) पाहून आपण अनेकदा थक्क होऊन जातो. काही मजेशीर व्हिडिओही अनेकांना विचार करायला लावतात. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी किंवा स्टेटस ठेवण्यासाठी व्हिडिओ करणाऱ्यांची आता संख्या वाढली आहे. पण, काही घटना नकळत घडतात, त्यांचेही व्हिडिओ व्हायरल होतात. अनेकदा हे गंमतशीर व्हिडिओ पाहून हा काय प्रकार आहे, असे लोक मग कमेंट करतात.

एका लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते, ती आणखीन खास करण्याचा अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र, अनेक जण काहीतरी विशेष करण्याच्या नादात काहीतरी भलतंच करून बसतात आणि त्याची मग सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. असाच काहीसा गंमतशीर हा व्हिडिओ आहे.

लग्नात प्रथमच एकमेकांसमोर आलेल्या नवरा-नवरीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत नवरा उभा राहिलेला दिसत आहे आणि नवरीला त्याच्या जवळ हळूहळू आणलं जातंय, नवरी येताना पाहून अनेकांना ती कदाचित किती सोज्वळ, नाजूक आहे असं वाटू शकतं. पण ती नवऱ्याच्या जवळ आल्यानंतर जे करते ते पाहून अनेकांना मग तिचा अॅटिट्यूट काय आहे ते समजतं. ती एका हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन येते, ते पाहून अनेकांना वाटलं की, ती नवऱ्यावर पुष्प वर्षावर करण्यासाठी घेऊन आली आहे. पण सर्वांचा गैरसमज लगेचच दूर होतो. कारण, पुष्प वर्षाव कसला काय होतोय. नवरी सरळ फुलांच्या पाकळ्या नवऱ्याच्या तोंडावर फेकून मारते. हे पाहून बिचारा नवरा कोणतीही रिअॅक्शन न देता गप्प उभा राहतो.

First published:

Tags: Marriage, Social media viral, Video viral