व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी काही जनावरं बसली आहेत. त्यांच्याभोवती एक भिंत आहे. त्याच भिंतीच्या पलीकडे एका प्राण्याचे दोन पाय दिसतात. हे पाय म्हणजे चक्क बैलाचे आहेत. हे वाचा - भलामोठा बैल भिंतीच्या पलिकडे आहे. त्याला आत यायचं आहे. म्हणून तो आपल्या पुढील दोन पायांवर उभा राहतो आणि आपले मागचे दोन पाय भिंतीच्या दुसऱ्या दिशेला टाकतो. त्यानंतर तो मागे मागे सरकतो. उडी मारत भिंतीच्या अलिकडे येतो आणि मग पुढील दोन पायही आत घेतो. इतका मोठा बैल ही भिंत अगदी सहजपणे ओलांडून आत येताना दिसतो. जे पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. हे वाचा - ‘hepgul5 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बैलाचं करतब सर्वांना आवडलं आहे. नेटिझन्सनी यावर बऱ्याच कमेंट केल्या आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Viral, Viral videos