जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Viral / तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी Hot आहे ही योगा टीचर

01
News18 Lokmat

योगाची (Yoga) सुरुवात ही भारतातच झाली होती, परंतु निरोगी राहण्यासाठीची आता देशाबरोबरच परदेशातही योगाचा प्रसार झाला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

वेगवेगळ्या योगासनांमुळे केवळ आपल्या शरीरालाच तंदुरुस्त ठेवता येत नाही तर यासोबतच मानसिकरित्या निरोगी (Mental Health) राहण्यासदेखील मदत होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

अनेकजण योग साधनेच्या माध्यमातूनही लाखो रुपयेही कमवत आहेत. सोशल मीडियावर सध्या एका हॉट योगा टीचरची (Hot Yoga Teacher) छायाचित्रे जोरदार व्हायरल होत आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या प्रसिद्ध योगा शिक्षिकेबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आणली गेली नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

सोशल मीडियावर सध्या एका योगा शिक्षिकेची बरीच चर्चा रंगली आहे. ही योगा टीचर कोणत्या देशाची आहे, हे आतापर्यंत समोर आलेलं नाही. परंतु तिची लोकप्रियता वाढतच आहे. न्यूज 18 हिंदीच्या वृत्तानुसार, या हॉट योग शिक्षिकेचे नाव अॅम्बर स्वीटहार्ट (Amber Sweetheart) आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते (Yoga Training). तिच्या क्लासमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

योगा टीचर अॅम्बर स्वीटहार्ट तिच्या विद्यार्थ्यांना सेक्स संबंधीच्या पोजेस (Sex Pose) आणि आसनं शिकवते जी महिलांना संतुष्ट करण्यात मदत करतात.

जाहिरात
08
News18 Lokmat

जरी अॅम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योग शिकवत होती, परंतु कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे तिचे काम ठप्प झाले.

जाहिरात
09
News18 Lokmat

अशा परिस्थितीत तिनं Adult Website वर खाते तयार करुन लोकांना आसन शिकवण्यास सुरुवात केली. यातून ती एका महिन्याला 73 लाखांपर्यंतची कमाई करते. कोरोना महामारीनं (Coronavirus) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना या काळात काहीतरी नवं सुरू करण्याची संधी मिळाली.

जाहिरात
10
News18 Lokmat

अॅम्बरसाठीही हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नव्हता. या साईटवरील तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. तिनं यातून महिलांना सेक्ससंबंधी येणाऱ्या समस्यांवर (Women Issues) फोकस केलं आहे. तसंच आपले अनेक फोटोही ती पोस्ट करत असते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    योगाची (Yoga) सुरुवात ही भारतातच झाली होती, परंतु निरोगी राहण्यासाठीची आता देशाबरोबरच परदेशातही योगाचा प्रसार झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    वेगवेगळ्या योगासनांमुळे केवळ आपल्या शरीरालाच तंदुरुस्त ठेवता येत नाही तर यासोबतच मानसिकरित्या निरोगी (Mental Health) राहण्यासदेखील मदत होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    अनेकजण योग साधनेच्या माध्यमातूनही लाखो रुपयेही कमवत आहेत. सोशल मीडियावर सध्या एका हॉट योगा टीचरची (Hot Yoga Teacher) छायाचित्रे जोरदार व्हायरल होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या प्रसिद्ध योगा शिक्षिकेबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आणली गेली नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    सोशल मीडियावर सध्या एका योगा शिक्षिकेची बरीच चर्चा रंगली आहे. ही योगा टीचर कोणत्या देशाची आहे, हे आतापर्यंत समोर आलेलं नाही. परंतु तिची लोकप्रियता वाढतच आहे. न्यूज 18 हिंदीच्या वृत्तानुसार, या हॉट योग शिक्षिकेचे नाव अॅम्बर स्वीटहार्ट (Amber Sweetheart) आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते (Yoga Training). तिच्या क्लासमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    योगा टीचर अॅम्बर स्वीटहार्ट तिच्या विद्यार्थ्यांना सेक्स संबंधीच्या पोजेस (Sex Pose) आणि आसनं शिकवते जी महिलांना संतुष्ट करण्यात मदत करतात.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    जरी अॅम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योग शिकवत होती, परंतु कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे तिचे काम ठप्प झाले.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    तरुणीनं Adult Website वर सुरु केले योगा क्लासेस; महिन्याला कमावते 73 लाख

    अशा परिस्थितीत तिनं Adult Website वर खाते तयार करुन लोकांना आसन शिकवण्यास सुरुवात केली. यातून ती एका महिन्याला 73 लाखांपर्यंतची कमाई करते. कोरोना महामारीनं (Coronavirus) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना या काळात काहीतरी नवं सुरू करण्याची संधी मिळाली.

    MORE
    GALLERIES

  • 10 10