• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पहिल्या नजरेत जुळलं प्रेम; लग्नानंतर पत्नीचं गुपित समोर आल्यानंतर पती हादरला!

पहिल्या नजरेत जुळलं प्रेम; लग्नानंतर पत्नीचं गुपित समोर आल्यानंतर पती हादरला!

तरुणाने एका कार्यक्रमात तिला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला आणि लगेच लग्नही केलं.

 • Share this:
  इंग्लंड, 25 सप्टेंबर : एका तरुणाला पहिल्या नजरेत (Love at First Sight) एका तरुणीसोबत प्रेम झालं. आधी दोघांमध्ये मैत्री झाली, मग मैत्री नात्यात बदलली. शेवटी या तरुणाने तिच्यासोबत संसारच थाटला. मात्र लग्नानंतर तरुणाला पत्नीचं गूपित कळाल्यानंतर तो (Husband Shakes After Marriage) हादरलाच. ही घटना ब्रिटेनमधील (UK News) आहे. 34 वर्षीय एमी क्रिस्टोफर्सने 26 वर्षीय जोश नावाच्या एका तरुणासोबत लग्न केलं होतं. E4 शोमध्ये येण्यापूर्वी एमीने कमी बजेटच्या अनेक एक्स-रेटेड चित्रपटात काम केलं होतं. एमीने ब्रांडी ब्रेवर या नावाने अनेक एडल्ट चित्रपटात कलाकार म्हणून काम केलं होतं. तिची एक्स रेटेड (Wife's Secret) पहिला चित्रपटाचं शूटिंग झालं तेव्हा ती अवघ्या 25 वर्षांची होती. एमीच्या भूतकाळाबद्दल कळाल्यानंतर तिचा पती जोशच्या मित्राने सांगितलं की, जोशला याच आठवड्यात एमीच्या भूतकाळाबद्दल कळालं. त्याने सांगितलं की, आधी त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ( Wife Porn Star) मात्र प्रत्येक व्यक्तीचा भूतकाळ असल्याचं जोशचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे एमीच्या एका मैत्रिणीने द सनला दिलेल्या माहितीनुसार, एनी एक पॉर्न स्टार (Porn Star) होती, आणि मी अनेकदा विचार केला की जेव्हा तिची एक्स रेटेड चित्रपट सार्वजनिक स्वरुपात प्रदर्शित होतील तेव्हा काय होईल. मात्र आता हे सर्व मागे राहिलं आहे. हे ही वाचा-पतीची सिक्रेट लिस्ट पाहून हादरली पत्नी; गर्लफ्रेंड्ससोबत करायचा हे विचित्र काम पुढे एमीच्या मित्राने सांगितलं की, या अशा गोष्टी नाहीत की ज्या तुम्ही तुमच्या नव्या साथीदारासोबत शेअर कराल. त्यामुळे एमीच्या पतीला वेळ द्यायला हवा. एका शोमध्ये दोघे भेटलं व ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. इतकच नाही तर एकत्र राहण्यापूर्वीच त्यांनी लग्नही केलं होतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: