जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

या टेस्टमुळे लवकर उपचार मिळाले तर मृत्यूच्या संख्येतही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

01
News18 Lokmat

कोरोना व्हायरचा प्रसार थांबविण्यासाठी जगभर औषध शोधण्यात येत आहे. मात्र त्यात यश आलेलं नाही. मात्र कोरोनाचं निदान करण्यासाठी आता नवं तंत्रज्ञान विकसित झालं आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

कोरोनाची टेस्ट करून त्याचं निदान व्हायला पहिले काही दिवस लागायचे. आता तो वेळ फक्त काही तासांवर आला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

सिंगापूरच्या तज्ज्ञांनी खास टेक्निक शोधून काढली असून त्यामुळे फक्त 36 मिनिटांमध्ये टेस्टचं निदान होणार आहे. (Test Result in Thirty Six Minute)

जाहिरात
04
News18 Lokmat

सिंगापूरच्या Nanyang Technological Universityच्या तज्ज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

कोरनाच्या चाचणीसाठी त्यामुळे प्रयोग शाळेतही जाण्याची गरज पडणार नसल्याचं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

या टेस्टसाठी एक छोटं टुल किट विकसित करण्यात आलं आहे. ही पेटी घेऊन डॉक्टर्स आता थेट साथ असलेल्या भागात जाऊ शकतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्या ठिकाणी जाऊन स्वॅब घेतल्यानंतर फक्त 36 मिनिटांमध्ये त्या टेस्टचा निकाल हाती येणार आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

निकाल लवकर कळाल्यामुळे त्या रुग्णांवर तातडीने उपचार करणं शक्य होणार असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढणार आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना तातडीने क्वारंटाइन करणंही शक्य होणार आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

त्यामुळे कोरोनाचा प्रसार थांबेल आणि रुग्णांची संख्याही कमी होईल. त्याचबरोबर लवकर उपचार मिळाले तर मृत्यूच्या संख्येतही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    कोरोना व्हायरचा प्रसार थांबविण्यासाठी जगभर औषध शोधण्यात येत आहे. मात्र त्यात यश आलेलं नाही. मात्र कोरोनाचं निदान करण्यासाठी आता नवं तंत्रज्ञान विकसित झालं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    कोरोनाची टेस्ट करून त्याचं निदान व्हायला पहिले काही दिवस लागायचे. आता तो वेळ फक्त काही तासांवर आला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    सिंगापूरच्या तज्ज्ञांनी खास टेक्निक शोधून काढली असून त्यामुळे फक्त 36 मिनिटांमध्ये टेस्टचं निदान होणार आहे. (Test Result in Thirty Six Minute)

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    सिंगापूरच्या Nanyang Technological Universityच्या तज्ज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    कोरनाच्या चाचणीसाठी त्यामुळे प्रयोग शाळेतही जाण्याची गरज पडणार नसल्याचं या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    या टेस्टसाठी एक छोटं टुल किट विकसित करण्यात आलं आहे. ही पेटी घेऊन डॉक्टर्स आता थेट साथ असलेल्या भागात जाऊ शकतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    त्या ठिकाणी जाऊन स्वॅब घेतल्यानंतर फक्त 36 मिनिटांमध्ये त्या टेस्टचा निकाल हाती येणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    निकाल लवकर कळाल्यामुळे त्या रुग्णांवर तातडीने उपचार करणं शक्य होणार असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये

    तसेच कोरोना झालेल्या रुग्णांना तातडीने क्वारंटाइन करणंही शक्य होणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10