जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

मेक्सिकोमध्ये (Mexico) 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earth Quake) झाला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या भूकंपाचं केंद्र अकापुल्कोपासून 17 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ संशोधन विभागानं सांगितलं आहे.

01
News18 Lokmat

मेक्सिकोत झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल एवढी होती.

जाहिरात
02
News18 Lokmat

भूकंप झाल्यानंतर अनेक नागरिक घरातून बाहेर आले. या भूकंपात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा सर्वाधिक परिणाम गुएरेरो राज्यातील अकापुल्कोमध्ये जाणवला. अनेक घरांची पडझड झाली, तर मोठमोठे दगड रस्त्यावर आले होते. लोकांनी घाबरून रस्त्यावर रात्र काढली.

जाहिरात
04
News18 Lokmat

भूकंपामुळे डोंगरांना हादरे बसले असून अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती मेक्सिकोचे पंतप्रधान मॅन्युएल लोपेज यांनी दिली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

सरगियो फ्लोर्स नावाच्या एका नागरिकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्याने इमारतीतून किंकाळ्या ऐकल्या आणि खिडकीतून अनेक वस्तू खाली पडताना पाहिल्या. आम्हाला त्सुनामी आल्याची भीती वाटली. मात्र नंतर या भूकंपाचा त्सुनामीशी संबंध नसल्याचं सांगण्यात आलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

कोयुका दे बेनितेज या शहरात रस्त्यावरील खांब अंगावर पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

या भूकंपामुळे समुद्राच्या पातळीत किंवा लाटांमध्ये कुठलाही बदल झालेला नसून चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

    मेक्सिकोत झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल एवढी होती.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

    भूकंप झाल्यानंतर अनेक नागरिक घरातून बाहेर आले. या भूकंपात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा सर्वाधिक परिणाम गुएरेरो राज्यातील अकापुल्कोमध्ये जाणवला. अनेक घरांची पडझड झाली, तर मोठमोठे दगड रस्त्यावर आले होते. लोकांनी घाबरून रस्त्यावर रात्र काढली.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

    भूकंपामुळे डोंगरांना हादरे बसले असून अनेक घरांचं नुकसान झाल्याची माहिती मेक्सिकोचे पंतप्रधान मॅन्युएल लोपेज यांनी दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

    सरगियो फ्लोर्स नावाच्या एका नागरिकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्याने इमारतीतून किंकाळ्या ऐकल्या आणि खिडकीतून अनेक वस्तू खाली पडताना पाहिल्या. आम्हाला त्सुनामी आल्याची भीती वाटली. मात्र नंतर या भूकंपाचा त्सुनामीशी संबंध नसल्याचं सांगण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    आक्रोश आणि किंकाळ्या: मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप, रस्त्यावर आले मोठमोठे दगड, पाहा PHOTOs

    कोयुका दे बेनितेज या शहरात रस्त्यावरील खांब अंगावर पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07