Elec-widget
LIVE NOW

पाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार? आज मतदानाला सुरूवात

पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकूण 342 जागांसाठी 12 हजार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Lokmat.news18.com | July 25, 2018, 8:54 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 25, 2018
auto-refresh

Highlights

Load More
पाकिस्तान, 25 जुलै : पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकूण 342 जागांसाठी 12 हजार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभेसह 4 प्रांतातील विधानसभा निवडणुकाही उद्याच घेतल्या जाणार आहेत. विधानसभेसाठी 8 हजार 895 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज, इमरान खान यांची पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ आणि बिलावल भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात खरी लढत आहे. उमेदवारांमध्ये कट्टर मौलवींचाही समावेश आहे. लोकसभेसह 4 प्रांतातील विधानसभा निवडणुकाही उद्याच घेतल्या जाणार आहेत. विधानसभेसाठी 8 हजार 895 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम संपली. प्रचारकाळात घडलेल्या काही हिंसक घटनांमुळे सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आलीय. मराठा आरक्षण चिघळलं, मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबई बंद पाकिस्तानात आज मतदान लोकसभा आणि विधानसभेचं मतदान एकत्र 342 जागांसाठी 12 हजार उमेदवार रिंगणात