जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. मात्र या परिस्थितीत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यावर मात्र मानवतेला काळीमा फासल्याचा आरोप केला जात आहे.

01
News18 Lokmat

एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. मात्र अशाही परिस्थितीत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यावर मात्र मानवतेला काळीमा फासल्याचा आरोप केला जात आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

नॉर्थ कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेनं किम जोंग उन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मानवी मृतदेहांचा वापर खतांसारखा करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाच्या जेल मधून पळालेली महिला किम इल सून हिनं नॉर्थ कोरियामध्ये आपराध्यांच्या तापासणीसाठी नेमलेल्या एका आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीसमोर हा खुलासा केला.

जाहिरात
04
News18 Lokmat

किम अल सून हिनं सांगितल्याप्रमाणे, नॉर्थ कोरियाचे शासक मानवी मृतदेहांचा वापर शेतात खतांसाठी करत आहेत. या सरकारनं राजधानी प्योंगप्योंगच्या जवळ एक शेत तयार केलं आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

या शेतात हुकूमशाहाच्या सुरक्षारक्षकांसाठी भाज्या आणि अन्य गोष्टींची पिकं घेतली जातात. याच शेतात राजकीय कैद्यांचे मृतदेह खतं बनवण्यासाठी वापरले जातात. यातून शेतीचं पिकही चांगलं येतं असं इथल्या सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

किम इल सूननं असा आरोप केला आहे की, हे सर्व हुकूमशाह किम जोंग उन यांच्या सांगण्यावरुन केलं जात आहे. यावरून लक्षात येतं की नॉर्थ कोरियामध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन खुलेआम सुरू आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

    एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. मात्र अशाही परिस्थितीत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्यावर मात्र मानवतेला काळीमा फासल्याचा आरोप केला जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

    नॉर्थ कोरियाच्या जेलमधून पळून गेलेल्या एका महिलेनं किम जोंग उन यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. किम जोंग उन मानवी मृतदेहांचा वापर खतांसारखा करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

    डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाच्या जेल मधून पळालेली महिला किम इल सून हिनं नॉर्थ कोरियामध्ये आपराध्यांच्या तापासणीसाठी नेमलेल्या एका आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीसमोर हा खुलासा केला.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

    किम अल सून हिनं सांगितल्याप्रमाणे, नॉर्थ कोरियाचे शासक मानवी मृतदेहांचा वापर शेतात खतांसाठी करत आहेत. या सरकारनं राजधानी प्योंगप्योंगच्या जवळ एक शेत तयार केलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    मानवी मृतदेहांचं खत बनवून त्यापासून भाज्यांचं पिक घेतायत नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह

    या शेतात हुकूमशाहाच्या सुरक्षारक्षकांसाठी भाज्या आणि अन्य गोष्टींची पिकं घेतली जातात. याच शेतात राजकीय कैद्यांचे मृतदेह खतं बनवण्यासाठी वापरले जातात. यातून शेतीचं पिकही चांगलं येतं असं इथल्या सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06