जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

2020 हे वर्ष लक्षात राहणार कोरोनामुळे (Coronavirus Pandemic). पण त्याचबरोबर या वर्षभरात जगाच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं आणि इतर भयंकर घटनाही घडल्या. तरीही आशा कशी कायम आहे हे सांगणाऱ्या असोसिएटेड प्रेसच्या (AP) छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेरात कैद केलेल्या 2020 च्या आठवणी…

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

2020 वर्षातल्या निसटलेल्या घटनांचा फोटोंच्या माध्यमातून आढावा… ग्रीसमधील लेसबास आर्यलँडमधील मोरिया शरणार्थी कॅम्पमधील मोठी आग लागल्याने तिथल्या रेफ्यूजींना कॅम्पमधून दोन दिवसांत असं पलायन करावं लागलं. (छायाचित्र : AP)

जाहिरात
02
News18 Lokmat

पाकिस्तानमधील कराची येथील रहिवासी भागात विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात सुमारे 100 जण मृत्युमुखी पडले. (छायाचित्र : AP)

जाहिरात
03
News18 Lokmat

केनियातील किटुई काउंटीमधील काटीटिका भागातील पिकांचं या भयानक टोळधाडीने मोठं नुकसान झालं. शतकातील सर्वात भयंकर ठरलेल्या या उद्रेकात सोमालिया आणि इथिओपियातून केनिया आलेल्या टोळधाडींनी शेतजमिनी उजाड केल्या. (छायाचित्र : AP)

जाहिरात
04
News18 Lokmat

लिबीयातील ट्रिपोली येथील नॅशनल हार्ट सेंटरमध्ये हदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर एक वर्षीय याझानचा आॅक्सिजन मास्क काढतानाचे हे छायाचित्र. छोट्याश्या वाळवंटीय भागातील गावातून आलेल्या याझानवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2011 च्या उठावानंतर प्रथमच डॉ. विलियम नोव्हिक यांच्या पथकाने लिबीयातील सुमारे 1000 मुलांवर उपचार केले. याझान हा त्यापैकीच एक. (छायाचित्र : AP)

जाहिरात
05
News18 Lokmat

चिलीमध्ये असमनातेबाबत सरकारविरोधी जनआंदोलनाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सॅण्टियागोमध्ये निदर्शेने करण्यात आली. यावेळी चिलीच्या राष्ट्रीय पोलिस दलातील कारबीनरास संबधित सॅन फ्रान्सिस्को डी बोर्जा चर्चवर आंदोलक धडकले. (छायाचित्र : AP)

जाहिरात
06
News18 Lokmat

ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथील सेऊ ना टेरा म्हणजेच Heaven on earth स्ट्रिट पार्टीत स्पायडरमॅन(छायाचित्र : AP)

जाहिरात
07
News18 Lokmat

युद्धग्रस्त सिरीयातील इडलिब शहरात सरकारने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये एक मुलगा ठार झाला. (छायाचित्र : AP)

जाहिरात
08
News18 Lokmat

कोरोनाची दहशत : स्पेनमधील बार्सिलोना शहरातील जोसेफा रिबास या अंथरुणाला खिळलेल्या असून त्यांना डिन्मेशिया आजार झाला आहे. ‘कोरोना माझ्या घरात आला तर काय होईल?’ या दहशतीखाली जोसेफा यांचे पती जोस मार्कोस जगत आहेत. ‘मी युध्दानंतरचा काळ पाहिला, भूकबळीचा काळ पाहिला आहे. मला आशा आहे की या कोरोना काळापासूनही मी वाचेन,’ मार्कोस म्हणतात. (छायाचित्र : AP)

जाहिरात
09
News18 Lokmat

क्युबातील गायक सीमाफंक यांनी 35 व्या आंतरराष्ट्रीय जाझ फेस्टिव्हल दरम्यान क्युबातील ओल्ड हवानालगतच्या रस्त्यावर संगीत कोंगा दरम्यान एका महिलेला अशी मिठी मारली. (छायाचित्र : AP)

जाहिरात
10
News18 Lokmat

कोरोनापासून बचावासाठी मास्क घातलेल्या महिलेचं प्रतिबिंब पडलंय ती मेटल केस पाहा. रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये रोमानियन राजधानीचे संरक्षक सेंट बसाराबोव्ह यांचे शिष्य असलेल्या सेंट दिमित्री यांचे अवशेष या मेटल केसमध्ये आहेत. सेंट दिमित्री बसारोबोव्ह यांच्या नावाचा फेस्टिव्हल दरवर्षी होतो त्यात 1,00,000 लोक सहभागी होतात. कोरोनामुळे यंदा तोही रद्द झाला. (छायाचित्र :AP)

जाहिरात
11
News18 Lokmat

गिव्हेंन्ची फॅशन कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेला विशेष सूट पॅरिसमधील वुमेन्स फॅशन वीक फाॅल-विंटर 2020-21 मध्ये सादर करताना मॅाडेल. (छायाचित्र : AP)

जाहिरात
12
News18 Lokmat

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्पेनमधील बार्सिलोनामध्ये कडक लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला होता. यावेळी घराबाहेर पडता येत नसल्याने नागरिकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून बाहेर पाहणे पसंत केले. (छायाचित्र : AP)

जाहिरात
13
News18 Lokmat

NBA स्टार कोबे ब्रायंटने घातलेली आठव्या क्रमांकासह स्नीकर्स आणि लाॅसएंजेलिस लेकर्सची जर्सी लाॅस एंजेलिसमधील ब्रायंटच्या स्मारकावर अशी लावण्यात आली होती. आठवड्यापूर्वी हेलिकाॅप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. (छायाचित्र : AP)

जाहिरात
14
News18 Lokmat

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वाशिंग्टनमधील व्हाईट हाऊस नजीकच्या लाफयेट पार्क जवळील सेंट जार्ज चर्चच्या बाहेर बायबलची प्रत हातात घेऊन असे उभे होते. (छायाचित्र : AP)

जाहिरात
15
News18 Lokmat

चीनमधील हुबेई प्रांतातील वुहानमधील यांग्त्से नदीच्या काठावर कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी मास्क बांधून झोपलेला हा मुलगा जणू 2021 ची स्वप्न पाहात आहे.(छायाचित्र : AP)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    2020 वर्षातल्या निसटलेल्या घटनांचा फोटोंच्या माध्यमातून आढावा... ग्रीसमधील लेसबास आर्यलँडमधील मोरिया शरणार्थी कॅम्पमधील मोठी आग लागल्याने तिथल्या रेफ्यूजींना कॅम्पमधून दोन दिवसांत असं पलायन करावं लागलं. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 02 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    पाकिस्तानमधील कराची येथील रहिवासी भागात विमान कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात सुमारे 100 जण मृत्युमुखी पडले. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 03 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    केनियातील किटुई काउंटीमधील काटीटिका भागातील पिकांचं या भयानक टोळधाडीने मोठं नुकसान झालं. शतकातील सर्वात भयंकर ठरलेल्या या उद्रेकात सोमालिया आणि इथिओपियातून केनिया आलेल्या टोळधाडींनी शेतजमिनी उजाड केल्या. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 04 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    लिबीयातील ट्रिपोली येथील नॅशनल हार्ट सेंटरमध्ये हदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतर एक वर्षीय याझानचा आॅक्सिजन मास्क काढतानाचे हे छायाचित्र. छोट्याश्या वाळवंटीय भागातील गावातून आलेल्या याझानवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2011 च्या उठावानंतर प्रथमच डॉ. विलियम नोव्हिक यांच्या पथकाने लिबीयातील सुमारे 1000 मुलांवर उपचार केले. याझान हा त्यापैकीच एक. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 05 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    चिलीमध्ये असमनातेबाबत सरकारविरोधी जनआंदोलनाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सॅण्टियागोमध्ये निदर्शेने करण्यात आली. यावेळी चिलीच्या राष्ट्रीय पोलिस दलातील कारबीनरास संबधित सॅन फ्रान्सिस्को डी बोर्जा चर्चवर आंदोलक धडकले. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 06 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथील सेऊ ना टेरा म्हणजेच Heaven on earth स्ट्रिट पार्टीत स्पायडरमॅन(छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 07 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    युद्धग्रस्त सिरीयातील इडलिब शहरात सरकारने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये एक मुलगा ठार झाला. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 08 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    कोरोनाची दहशत : स्पेनमधील बार्सिलोना शहरातील जोसेफा रिबास या अंथरुणाला खिळलेल्या असून त्यांना डिन्मेशिया आजार झाला आहे. ‘कोरोना माझ्या घरात आला तर काय होईल?’ या दहशतीखाली जोसेफा यांचे पती जोस मार्कोस जगत आहेत. ‘मी युध्दानंतरचा काळ पाहिला, भूकबळीचा काळ पाहिला आहे. मला आशा आहे की या कोरोना काळापासूनही मी वाचेन,’ मार्कोस म्हणतात. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 09 015

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    क्युबातील गायक सीमाफंक यांनी 35 व्या आंतरराष्ट्रीय जाझ फेस्टिव्हल दरम्यान क्युबातील ओल्ड हवानालगतच्या रस्त्यावर संगीत कोंगा दरम्यान एका महिलेला अशी मिठी मारली. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 10 15

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    कोरोनापासून बचावासाठी मास्क घातलेल्या महिलेचं प्रतिबिंब पडलंय ती मेटल केस पाहा. रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये रोमानियन राजधानीचे संरक्षक सेंट बसाराबोव्ह यांचे शिष्य असलेल्या सेंट दिमित्री यांचे अवशेष या मेटल केसमध्ये आहेत. सेंट दिमित्री बसारोबोव्ह यांच्या नावाचा फेस्टिव्हल दरवर्षी होतो त्यात 1,00,000 लोक सहभागी होतात. कोरोनामुळे यंदा तोही रद्द झाला. (छायाचित्र :AP)

    MORE
    GALLERIES

  • 11 15

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    गिव्हेंन्ची फॅशन कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेला विशेष सूट पॅरिसमधील वुमेन्स फॅशन वीक फाॅल-विंटर 2020-21 मध्ये सादर करताना मॅाडेल. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 12 15

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्पेनमधील बार्सिलोनामध्ये कडक लाॅकडाऊन जाहिर करण्यात आला होता. यावेळी घराबाहेर पडता येत नसल्याने नागरिकांनी घराच्या बाल्कनीत उभे राहून बाहेर पाहणे पसंत केले. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 13 15

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    NBA स्टार कोबे ब्रायंटने घातलेली आठव्या क्रमांकासह स्नीकर्स आणि लाॅसएंजेलिस लेकर्सची जर्सी लाॅस एंजेलिसमधील ब्रायंटच्या स्मारकावर अशी लावण्यात आली होती. आठवड्यापूर्वी हेलिकाॅप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 14 15

    हे पाहिलं नाही तर काय पाहिलं? 2020 चं भीषण वास्तव आणि आशावाद दाखवणारे 15 Must Watch PHOTO

    अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वाशिंग्टनमधील व्हाईट हाऊस नजीकच्या लाफयेट पार्क जवळील सेंट जार्ज चर्चच्या बाहेर बायबलची प्रत हातात घेऊन असे उभे होते. (छायाचित्र : AP)

    MORE
    GALLERIES

  • 15 15