मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

100 विद्यार्थ्यांच्या उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या; हात-पाय एकत्र केले, शिक्षकाने सांगितलं ते भयंकर दृश्य

100 विद्यार्थ्यांच्या उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या; हात-पाय एकत्र केले, शिक्षकाने सांगितलं ते भयंकर दृश्य

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

काबुल, 30 सप्टेंबर : अफगणिस्तानातील काबुल शहरातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. काबुलच्या शिया भागातील एका कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात तब्बल 100 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या भागात अधिकतर अफगणिस्तानातील अल्पसंख्यक शिया समुदायाचे लोक राहतात.

ज्या कोचिंग सेंटरमध्ये बॉम्ब स्फोट झाला त्याचं नाव ‘काज हायर एजुकेशनल सेंटर’ आहे. येथे विद्यार्थ्यांची कॉलेजात प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या बॉम्बस्फोटानंतर येथील शिक्षकाने घडलेला प्रकार सांगितला.

बातमी अपडेट होत आहे.

First published: