आपल्या प्रेयसीला प्रपोज करून आणि तिच्याकडून होकार मिळवण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या जातात. पण, चक्क संसदेत प्रपोज केलेलं तुम्ही कधी पाहिलंय? असं घडलंय ते इटलीच्या संसदेत. पाहा हा स्पेशल रिपोर्ट.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







