#BREAKING Trump recommends three-phase reopening of US economy: media reports pic.twitter.com/ldpkfoYxZk
— AFP news agency (@AFP) April 16, 2020
#BREAKING States already clear of virus can open 'literally tomorrow:' Trump pic.twitter.com/HTENIUwwAZ
— AFP news agency (@AFP) April 16, 2020
पहिल्या टप्प्यात (first phase )मध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन कऱणं आवश्यक आहे. त्यामध्येही 10 पेक्षा अधिक लोक सोशल डिस्टन्सिंगमध्ये असू नयेत. ज्यांच्यात रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी आपल्या घरी सुरक्षित राहावं. विनाकारण घराबाहेर पडू नये अथवा प्रवास करणं टाळावं. तिसऱ्या टप्प्यात गर्दी न करता अशा ठिकाणांवर एकमेकांसोबत संपर्क आल्यास त्यातील वेळ कमी ठेवाव. कामाव्यतिरिक्त वेळ घालवत गर्दीच्या ठिकाणी थांबू नये. बार, जिम, किंवा मोठ्या स्थानकांवर कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठे बदल करावे लागतील. कोरोनाचा वेगानं वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी या त्रिसूत्री योजनेचा आवलंब करण्याची शिफारस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नाही अशा राज्यांमधील लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय ट्रम्प घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.Nearly two-thirds of Americans say Trump was too slow in taking major steps to address #coronavirus threat, Pew Research Center poll shows https://t.co/1uhCwIfGQX
📸 Mandel Ngan pic.twitter.com/43GM6O6RCA — AFP news agency (@AFP) April 17, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.