जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

जगात असे खतरनाक समुद्रकिनारे आहेत, जिथं गेल्यानंतर जिवंत परत येणं हेच एक आव्हान असतं. ज्यांना समुद्रकिनारी सुट्टी साजरी करावी वाटते, त्यांना हे समुद्रकिनारे भुरळ घालू शकतात. मात्र कितीही मनोहारी दिसत असले, तरी ते मृत्यूचे सापळे ठरतात.

01
News18 Lokmat

हवाई, नामिबिया, भारत, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांतील नितांत सुंदर समुद्रकिनारी सुट्टीला जायला अनेकांना आवडतं. मात्र यापैकी काही समुद्रकिनारी वॉटर करंटमुळे तर कुठे शार्कच्या हल्ल्यामुळे नागरिकांचा प्राण जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

हे आहे हवाईमधील हानाकैफियाई बीच. जगातील खतरनाक बीचपैकी हे एक. हे पाहिल्यावर जणू स्वर्गातच आल्याचा भास होतो. मात्र हे बिच क्षणार्धात अशांत समुद्रकिनाऱ्यात परिवर्तीत होतं. बीचवर असणाऱ्या व्यक्ती गायब होतात आणि समुद्रात त्या कशा ओढल्या जातात, ते त्यांचं त्यांनाही कळत नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

हे आहे नामिबियातील स्केलेटन कोस्ट बीच. या ठिकाणी लाटांमुळे तयार होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे अनेक जहाजंदेखील भंगारात काढावी लागतात. शिवाय या भागात शार्क माशांच्या 11 प्रजाती आहेत. तर वाघ आणि बिबटेदेखील इथे फिरत असतात.

जाहिरात
04
News18 Lokmat

तुम्हाला जर वाटत असेल की भारतातील समुद्रकिनारे सुरक्षित आहेत, तर जरा थांबा. दमनचा समुद्रकिनारा सूर्यास्तानंतर अत्यंत धोकादायक मानला जातो. सूर्यास्तानंतर या किनाऱ्यावर कुणीच थांबत नाही. असं सांगितलं जातं की ज्यांनी ज्यांनी रात्रीच्या वेळी इथं थांबण्याचा प्रयत्न केला, ते तिथून गायब झाले आणि पुन्हा कधीच सापडले नाहीत.

जाहिरात
05
News18 Lokmat

हा आहे फ्लोरिडातील न्यू समाईर्ना बीच. प्रत्येकाला इथं वेळ घालवावा असं वाटतं. मात्र समुद्रातील शार्कची प्रचंड संख्या ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देत नाही. आतापर्यंत शेकडो नागरिकांवर शार्क माशानं हल्ला करून त्यांचा जीव घेतला आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

दक्षिण अफ्रिकेतील गांसबाई बीचदेखील शार्क माशांसाठी कुप्रसिद्ध आहे. या बीचवर रोज शार्क माशांचं दर्शन होतं. मात्र जीवाचा धोका पत्करूनच इथे यावं लागतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

    हवाई, नामिबिया, भारत, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांतील नितांत सुंदर समुद्रकिनारी सुट्टीला जायला अनेकांना आवडतं. मात्र यापैकी काही समुद्रकिनारी वॉटर करंटमुळे तर कुठे शार्कच्या हल्ल्यामुळे नागरिकांचा प्राण जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

    हे आहे हवाईमधील हानाकैफियाई बीच. जगातील खतरनाक बीचपैकी हे एक. हे पाहिल्यावर जणू स्वर्गातच आल्याचा भास होतो. मात्र हे बिच क्षणार्धात अशांत समुद्रकिनाऱ्यात परिवर्तीत होतं. बीचवर असणाऱ्या व्यक्ती गायब होतात आणि समुद्रात त्या कशा ओढल्या जातात, ते त्यांचं त्यांनाही कळत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

    हे आहे नामिबियातील स्केलेटन कोस्ट बीच. या ठिकाणी लाटांमुळे तयार होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे अनेक जहाजंदेखील भंगारात काढावी लागतात. शिवाय या भागात शार्क माशांच्या 11 प्रजाती आहेत. तर वाघ आणि बिबटेदेखील इथे फिरत असतात.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

    तुम्हाला जर वाटत असेल की भारतातील समुद्रकिनारे सुरक्षित आहेत, तर जरा थांबा. दमनचा समुद्रकिनारा सूर्यास्तानंतर अत्यंत धोकादायक मानला जातो. सूर्यास्तानंतर या किनाऱ्यावर कुणीच थांबत नाही. असं सांगितलं जातं की ज्यांनी ज्यांनी रात्रीच्या वेळी इथं थांबण्याचा प्रयत्न केला, ते तिथून गायब झाले आणि पुन्हा कधीच सापडले नाहीत.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    दिसतात स्वर्गासारखे पण आहेत मृत्यूचे सापळे! पाहा, भुरळ घालणारे जीवघेणे समुद्रकिनारे

    हा आहे फ्लोरिडातील न्यू समाईर्ना बीच. प्रत्येकाला इथं वेळ घालवावा असं वाटतं. मात्र समुद्रातील शार्कची प्रचंड संख्या ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देत नाही. आतापर्यंत शेकडो नागरिकांवर शार्क माशानं हल्ला करून त्यांचा जीव घेतला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 06