जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

चीनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरची (Coronavirus)साथ जगातल्या 200 हून अधिक देशात पसरली आहे. 8 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि जगभरात आतापर्यंत 38,748 बळी कोरोनाव्हायरसने घेतले आहेत. एका क्लिकवर पाहा कुठल्या देशात किती वेगाने पसरलाय हा विषाणू…

01
News18 Lokmat

अमेरिका - आतापर्यंत 1,64,610 नागरिकांना लागण आणि 3173 मृत्यू. जगात सर्वाधिक संसर्ग याच देशात झाले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

इटली - आतापर्यंत 1,01,739 लोकांना लागण आणि 11,591 मृत्यू. या देशाने कोरोनाचं सर्वांत धोकादायक रूप पाहिलं आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण याच देशात आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

स्पेन - आतापर्यंत 94,417 जणांना लागण आणि 8,189मृत्यू. इटलीनंतर महाभयंकर कोरोना मृत्यूचं थैमान या देशात सुरू आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

चीन - आतापर्यंत 81,518 लोकांना लागण आणि 3,305मृत्यू. बहुतेक मृत्यू वुहानमध्ये झाले. देशाने ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आणली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

जर्मनी - आतापर्यंत 67,051 जणांना लागण आणि 650 मृत्यू.

जाहिरात
06
News18 Lokmat

इराण - आतापर्यंत 44,605 लोकांना लागण आणि 2,898 मृत्यू. मृत्यूचं प्रमाण जास्त असलेला एकमेव आशियायी देश.

जाहिरात
07
News18 Lokmat

फ्रान्स - आतापर्यंत 44,550 जणांना लागण आणि 3,024 मृत्यू.

जाहिरात
08
News18 Lokmat

युनायटेड किंगडम - आतापर्यंत 22,141 लोकांना लागण आणि 1,408 मृत्यू. पंतप्रधान, युवराज आणि आरोग्यमंत्र्यांनाही रोगाची लागण.

जाहिरात
09
News18 Lokmat

स्वित्झर्लंड - आतापर्यंत 16,176 नागरिकांना लागण आणि 373 मृत्यू.

जाहिरात
10

11
News18 Lokmat

बेल्जियम - आतापर्यंत 12,775 लोकांना लागण आणि 705 मृत्यू.

जाहिरात
12
News18 Lokmat

नेदरलँड - आतापर्यंत 11,750 लोकांना लागण आणि 864 मृत्यू.

जाहिरात
13
News18 Lokmat

तुर्कस्तान - आतापर्यंत 10,827 जणांना लागण आणि 168 मृत्यू.

जाहिरात
14
News18 Lokmat

ऑस्ट्रिया - आतापर्यंत 9,851 लोकांना लागण आणि 128 मृत्यू.

जाहिरात
15
News18 Lokmat

भारत - आतापर्यंत 1251 लोकांना लागण आणि 31 मृत्यू. लोकसंख्या आणि परिस्थिती लक्षात घेता वेगवान संसर्गाची सर्वाधिक शक्यता आपल्या देशात आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    अमेरिका - आतापर्यंत 1,64,610 नागरिकांना लागण आणि 3173 मृत्यू. जगात सर्वाधिक संसर्ग याच देशात झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    इटली - आतापर्यंत 1,01,739 लोकांना लागण आणि 11,591 मृत्यू. या देशाने कोरोनाचं सर्वांत धोकादायक रूप पाहिलं आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण याच देशात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    स्पेन - आतापर्यंत 94,417 जणांना लागण आणि 8,189मृत्यू. इटलीनंतर महाभयंकर कोरोना मृत्यूचं थैमान या देशात सुरू आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    चीन - आतापर्यंत 81,518 लोकांना लागण आणि 3,305मृत्यू. बहुतेक मृत्यू वुहानमध्ये झाले. देशाने ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आणली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    जर्मनी - आतापर्यंत 67,051 जणांना लागण आणि 650 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 06 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    इराण - आतापर्यंत 44,605 लोकांना लागण आणि 2,898 मृत्यू. मृत्यूचं प्रमाण जास्त असलेला एकमेव आशियायी देश.

    MORE
    GALLERIES

  • 07 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    फ्रान्स - आतापर्यंत 44,550 जणांना लागण आणि 3,024 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 08 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    युनायटेड किंगडम - आतापर्यंत 22,141 लोकांना लागण आणि 1,408 मृत्यू. पंतप्रधान, युवराज आणि आरोग्यमंत्र्यांनाही रोगाची लागण.

    MORE
    GALLERIES

  • 09 015

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    स्वित्झर्लंड - आतापर्यंत 16,176 नागरिकांना लागण आणि 373 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 10 15

  • 11 15

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    बेल्जियम - आतापर्यंत 12,775 लोकांना लागण आणि 705 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 12 15

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    नेदरलँड - आतापर्यंत 11,750 लोकांना लागण आणि 864 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 13 15

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    तुर्कस्तान - आतापर्यंत 10,827 जणांना लागण आणि 168 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 14 15

    Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे

    ऑस्ट्रिया - आतापर्यंत 9,851 लोकांना लागण आणि 128 मृत्यू.

    MORE
    GALLERIES

  • 15 15