जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

हवेत लटकणाऱ्या या ‘कासा एन एल आइरे’ (Casa en el Aire) या हॉटेलची खास बाब म्हणजे, पर्यटकांना हवेत झोपाळ्यासारख्या अनेक चादरी तारेवर लटकवण्यात आल्या आहेत. ज्यावर झोपून पर्यटक समोरील सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.

01
News18 Lokmat

कोलंबियातील एका गिर्यारोहकाने दरीत लटकणारं एक हॉटेल, लॉज तयार केलं आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

Casa en el Aire असं या हॉटेलचं नाव आहे. ज्याचा स्पॅनिश भाषेत शब्दश: हवेतील घर असा अर्थ होतो. कोलंबियन पर्वतावर हे हॉटेल बांधण्यात आलं आहे. जमीनीपासून जवळपास 30 मीटर उंचीवर हे हॉटेल हवेत लटकत राहतं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

हवेत लटकणाऱ्या या हॉटेलची विशेष बाब म्हणजे, याच्या आणखी वर, काही अंतरावर पर्यटकांना हवेत झोपाळ्यासारखी चादर तारेच्या साहाय्याने बांधण्यात आली आहे. ज्यावर बसून, झोपून पर्यटक समोरील निसर्गाचा सुंदर नजारा पाहू शकतात. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

या झोपाळ्यापासून 20 मीटर खाली जमीन आहे. तर, समुद्रसपाटीपासून या जागेची उंची जवळपास 2500 मीटर आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

या लाकडी हॉटेलवर पत्र्याचं छप्पर आहे. सेरो सान विसेंटे नावाच्या एका ऐतिहासिक दगडाला ते जोडलेले आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

या हॉटेलमधून कॉफीची शेती असणारं, कोलंबियातील एंटीओक्विया भागातील अबेजोराल या गावातील सुंदर दृष्य दिसतं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

कोलंबियन गिर्यारोहक नील्टोन लोपेज यांनी हे दरीतलं हॉटेल बांधलं आहे. रशिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, हे असामान्य हॉटेल बांधणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
08
News18 Lokmat

या हॉटेलमध्ये येण्यासाठी तारांचा एक पूल बांधण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
09
News18 Lokmat

येथे खाण्या-पिण्याची व्यवस्था तितकीशी सोपी नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शक्यतो आपलं खाणं आणि जवळपास 5 पाण्याच्या बाटल्या घेऊन येण्यास सांगितलं जातं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    कोलंबियातील एका गिर्यारोहकाने दरीत लटकणारं एक हॉटेल, लॉज तयार केलं आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    Casa en el Aire असं या हॉटेलचं नाव आहे. ज्याचा स्पॅनिश भाषेत शब्दश: हवेतील घर असा अर्थ होतो. कोलंबियन पर्वतावर हे हॉटेल बांधण्यात आलं आहे. जमीनीपासून जवळपास 30 मीटर उंचीवर हे हॉटेल हवेत लटकत राहतं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    हवेत लटकणाऱ्या या हॉटेलची विशेष बाब म्हणजे, याच्या आणखी वर, काही अंतरावर पर्यटकांना हवेत झोपाळ्यासारखी चादर तारेच्या साहाय्याने बांधण्यात आली आहे. ज्यावर बसून, झोपून पर्यटक समोरील निसर्गाचा सुंदर नजारा पाहू शकतात. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    या झोपाळ्यापासून 20 मीटर खाली जमीन आहे. तर, समुद्रसपाटीपासून या जागेची उंची जवळपास 2500 मीटर आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    या लाकडी हॉटेलवर पत्र्याचं छप्पर आहे. सेरो सान विसेंटे नावाच्या एका ऐतिहासिक दगडाला ते जोडलेले आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    या हॉटेलमधून कॉफीची शेती असणारं, कोलंबियातील एंटीओक्विया भागातील अबेजोराल या गावातील सुंदर दृष्य दिसतं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    कोलंबियन गिर्यारोहक नील्टोन लोपेज यांनी हे दरीतलं हॉटेल बांधलं आहे. रशिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, हे असामान्य हॉटेल बांधणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO

    या हॉटेलमध्ये येण्यासाठी तारांचा एक पूल बांधण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 09 09