जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले तर स्ट्रिप क्लबसाठी 8 लाख

बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले तर स्ट्रिप क्लबसाठी 8 लाख

जो बायडन यांच्या मुलाबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

01
News18 Lokmat

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जो बायडन टक्कर देत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा हंटर बिडेन सध्या अमेरिकेतील माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. हंटर बिडेन याच्या जुन्या लॅपटॉपचा डेटा लीक झाला आहे. ज्यामधून त्याच्या आयुष्यातील अनेक कारनामे समोर आले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

डेलीमेलमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार हंटर बिडेनने एका रात्रीत न्यूयॉर्कच्या एक स्ट्रिप क्लबमध्ये 8 लाख रुपये खर्च केले होते. तर एका बिलावरुन अशी माहिती समोर आली आहे की, त्यांनी पॉर्न वेबसाइटवर लाइव्ह शो पाहण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च केले होते.

जाहिरात
03
News18 Lokmat

रिपोर्टनुसार त्यांच्या लॅपटॅपमध्ये असा डेटा मिळाला आहे ज्यातून त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. लीक झालेल्या डेटावरुन 50 वर्षांच्या हंटर बिडेनने एका रात्रीत हॉटेलमध्ये अनेक खोल्यांमध्ये राहण्यासाठी पैसे दिले, अशी माहिती समोर येते.

जाहिरात
04
News18 Lokmat

डेली मेलच्या रिपोर्टनुसार काही फोटोंवरुन असं दिसतं की हंटर बायडन कोकेनचा नशा करीत आहे आणि अज्ञात महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे. पहिल्या पत्नीपासून हंटर बायडनचं घटस्फोट झाला होता. घटस्फोटादरम्यान हंटर बायडनवर आरोप लावण्यात आला होता की, ते ड्रग्ज, दारू, स्ट्रिप क्लब आणि शारिरीक संबंध ठेवणाऱ्या महिलांना गिफ्ट देण्यात खूप पैसे खर्च करतात.

जाहिरात
05
News18 Lokmat

सांगितले जात आहे की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार जो बायडन 2009 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. यादरम्यान हंटर बायडन यांनी सिक्युरिटी सर्विसला सांगितलं होतं की, त्यांना एजंट्सना त्यांच्यासोबत पाठवावे. त्यांना अधिका स्वातंत्र्य मिळालं हे यामागील कारण होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले तर स्ट्रिप क्लबसाठी 8 लाख

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जो बायडन टक्कर देत आहेत, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा हंटर बिडेन सध्या अमेरिकेतील माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. हंटर बिडेन याच्या जुन्या लॅपटॉपचा डेटा लीक झाला आहे. ज्यामधून त्याच्या आयुष्यातील अनेक कारनामे समोर आले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले तर स्ट्रिप क्लबसाठी 8 लाख

    डेलीमेलमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार हंटर बिडेनने एका रात्रीत न्यूयॉर्कच्या एक स्ट्रिप क्लबमध्ये 8 लाख रुपये खर्च केले होते. तर एका बिलावरुन अशी माहिती समोर आली आहे की, त्यांनी पॉर्न वेबसाइटवर लाइव्ह शो पाहण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च केले होते.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले तर स्ट्रिप क्लबसाठी 8 लाख

    रिपोर्टनुसार त्यांच्या लॅपटॅपमध्ये असा डेटा मिळाला आहे ज्यातून त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं. लीक झालेल्या डेटावरुन 50 वर्षांच्या हंटर बिडेनने एका रात्रीत हॉटेलमध्ये अनेक खोल्यांमध्ये राहण्यासाठी पैसे दिले, अशी माहिती समोर येते.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    बायडन यांच्या मुलाचा लॅपटॉपचा डेटा लीक, पॉर्न साइटवर लाइव्ह शोसाठी 15 लाख उडवले तर स्ट्रिप क्लबसाठी 8 लाख

    डेली मेलच्या रिपोर्टनुसार काही फोटोंवरुन असं दिसतं की हंटर बायडन कोकेनचा नशा करीत आहे आणि अज्ञात महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत आहे. पहिल्या पत्नीपासून हंटर बायडनचं घटस्फोट झाला होता. घटस्फोटादरम्यान हंटर बायडनवर आरोप लावण्यात आला होता की, ते ड्रग्ज, दारू, स्ट्रिप क्लब आणि शारिरीक संबंध ठेवणाऱ्या महिलांना गिफ्ट देण्यात खूप पैसे खर्च करतात.

    MORE
    GALLERIES

  • 05 05