जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने पडलेत अडकून, PHOTO

चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने पडलेत अडकून, PHOTO

दोन देशांमधील तणावांचे फटके त्यांच्या सामान्य नागरिकांना अनेक प्रकारे बसताना दिसतात. भारत आणि चीनबाबत (India China) असंच एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे.

01
News18 Lokmat

3 ऑगस्ट 2020 चा दिवस. नेव्हिगेशन ऑफिसर गौरव सिंह समुद्री जहाज MV अनास्तासियामधून चीनच्या कॅफीडीयन बंदरावर पोचले. ते ऑस्ट्रेलियाहून तिथं कोळसा घेऊन गेले होते. मात्र चीननं त्यांना तिथं कोळसा उतरवण्याची परवानगी दिली नाही. आता 6 महिने होतील. गौरव आणि जहाजावरचे इतर 15 भारतीयांसाठी जहाज जणू तुरूंग बनलंय. गौरवचं ऑक्टोबरमध्ये लग्न होणार होतं. पण ते घरी पोचू शकले नाही. MV अनास्तासियासोबतच अजून एक जहाज MV जग आनंद मध्येही 23 भारतीय अडकले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

गौरवनं news 18 ला सांगितलं, की जहाजात अडकलेले भारतीय खूप अस्वस्थ आहेत. त्यांना घरी परतायचं आहे. गौरव म्हणाला, की क्रूच्या कर्मचाऱ्यांचा यात काही दोष नाही पण त्यांना शिक्षा मिळते आहे. अधिकतर कर्मचारी 50 ते 60 या वयोगटातील आहेत. त्यांना कसलीच वैद्यकीय सुविधाही मिळत नाही. काही नाविकांना दुषित पाण्यामुळं संसर्गही झालाय. एकानं तर आत्महत्येचाही प्रयत्न केला. एकूण 74 जहाजं इथं अडकलीत आणि शेकडो भारतीय त्यात आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

चीनच्या हेकेखोर मनमानीमुळे 74 समुद्री जहाजं चीनच्या बंदरावर अडकून पडलीत. त्यांना जहाजावरून माल खाली उतरवण्याची किंवा बंदरावरून परतण्याचीही परवानगी नाहीय. चीन आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान सध्या तणाव आहे. चीननं औपचारिक स्वरूपात 12 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाकडून येणाऱ्या कोळशावर बंदी घातली आहे. या जहाजांनाही कित्येक महिन्यापासून कोळसा खाली उतरवण्याची परवानगी मिळत नाही असं चित्र आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

या सगळ्या प्रकरणाबाबत विदेश मंत्रालयानं चीनच्या शासनाला लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. MEA चे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नुकतंच वक्तव्य केलं होतंं, की चीन कोविडमुळे ही परवानगी देत नाही आहे. मात्र इतर जहाजांबाबत चीन असं वागताना दिसत नाही.

जाहिरात
05
News18 Lokmat

सध्या बीजिंगमधला भारतीय दूतावास 39 भारतीयांना शक्य तेवढी मदत देतो आहे. विशेष म्हणजे हे सगळं तेव्हा घडतं आहे जाव्हा भारत आणि चीनदरम्यान LAC अर्थात नियंत्रण रेषेवरहीवरही तणाव आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने पडलेत अडकून, PHOTO

    3 ऑगस्ट 2020 चा दिवस. नेव्हिगेशन ऑफिसर गौरव सिंह समुद्री जहाज MV अनास्तासियामधून चीनच्या कॅफीडीयन बंदरावर पोचले. ते ऑस्ट्रेलियाहून तिथं कोळसा घेऊन गेले होते. मात्र चीननं त्यांना तिथं कोळसा उतरवण्याची परवानगी दिली नाही. आता 6 महिने होतील. गौरव आणि जहाजावरचे इतर 15 भारतीयांसाठी जहाज जणू तुरूंग बनलंय. गौरवचं ऑक्टोबरमध्ये लग्न होणार होतं. पण ते घरी पोचू शकले नाही. MV अनास्तासियासोबतच अजून एक जहाज MV जग आनंद मध्येही 23 भारतीय अडकले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने पडलेत अडकून, PHOTO

    गौरवनं news 18 ला सांगितलं, की जहाजात अडकलेले भारतीय खूप अस्वस्थ आहेत. त्यांना घरी परतायचं आहे. गौरव म्हणाला, की क्रूच्या कर्मचाऱ्यांचा यात काही दोष नाही पण त्यांना शिक्षा मिळते आहे. अधिकतर कर्मचारी 50 ते 60 या वयोगटातील आहेत. त्यांना कसलीच वैद्यकीय सुविधाही मिळत नाही. काही नाविकांना दुषित पाण्यामुळं संसर्गही झालाय. एकानं तर आत्महत्येचाही प्रयत्न केला. एकूण 74 जहाजं इथं अडकलीत आणि शेकडो भारतीय त्यात आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने पडलेत अडकून, PHOTO

    चीनच्या हेकेखोर मनमानीमुळे 74 समुद्री जहाजं चीनच्या बंदरावर अडकून पडलीत. त्यांना जहाजावरून माल खाली उतरवण्याची किंवा बंदरावरून परतण्याचीही परवानगी नाहीय. चीन आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान सध्या तणाव आहे. चीननं औपचारिक स्वरूपात 12 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाकडून येणाऱ्या कोळशावर बंदी घातली आहे. या जहाजांनाही कित्येक महिन्यापासून कोळसा खाली उतरवण्याची परवानगी मिळत नाही असं चित्र आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने पडलेत अडकून, PHOTO

    या सगळ्या प्रकरणाबाबत विदेश मंत्रालयानं चीनच्या शासनाला लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. MEA चे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नुकतंच वक्तव्य केलं होतंं, की चीन कोविडमुळे ही परवानगी देत नाही आहे. मात्र इतर जहाजांबाबत चीन असं वागताना दिसत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 05 05