परिस्थितीवर मात करत चंद्रावर पोहचण्याची ही कथा आहे. भरतकुमार ज्याच्याकडे शाळेची फी भरायची पैसे नव्हते. पुस्तक वह्या नव्हत्या. तो भरतकुमार चांद्रयान - ३ चा हिस्सा कसा बनला? चहाची टपरी ते चांद्रयान ही प्रेरणादायी कथा आहे भरतकुमारची जी प्रत्येकाने बघावी. प्रत्येक मुलाने प्रत्येक युवकाने प्रेरणा घ्यावी. कोण आहे हा भरतकुमार आणि कसा आहे त्याचा प्रवास ? झारखंड ते इस्रो एक प्रेरक प्रवास.
गावकरी भोगतायत काळ्या पाण्याची शिक्षा. कंपन्यांची दादागिरी. केमिकलयुक्त पाणी ठरतंय जीवघेण. पिकांची नासाडी. विहीरतील पाणीही होतेय विषारी. कुरकुंभ MIDC मधून रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. प्रदूषण महामंडळचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय.
ISRO ने चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवल्यानंतर चंद्राविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. पण पृथ्वीवासियांना चंद्रावर प्लॉट खरेदी करणं शक्य आहे का? चंद्रावर प्लॉट विकले जातायत या बातमीमागचं सत्य काय? पाहूयात...
रितेश आणि जिनिलिया यांचा तुझे मेरी कसम हा पहिला सिनेमा प्रदर्शित होऊन नुकतंच 20 वर्ष पूर्ण झालीत. पण आजवर हा सिनेमा कधीच TV किंवा कोणत्याही OTT वर दाखवण्यात आला नाहीये. असं का?
पुण्यातील खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुण्यातील कॅफेमध्ये आता पुरणपोळी आणि मोदक मिळत आहेत.
मुंबई जवळच्या गावातील नागरिकांना रोज शौचालयात जाण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय.