आता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर ?

आता वोडाफोनही देणार फ्री 4G डेटा, काय आहे ऑफर ?

या ऑफरनुसार वोडाफोनने आपल्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 9 जीबी 4G डेटा मोफत देण्याची घोषणा केलीये.

  • Share this:

26 एप्रिल : रिलायन्स जिओच्या धडाक्यानंतर इतर कंपन्यांनीदेखील ग्राहकांसाठी विविध ऑफर्स घेवून येतायत. आता वोडाफोननेही अशीच एक धमाकेदार ऑफर आणलीय.

या ऑफरनुसार वोडाफोनने आपल्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 9 जीबी 4G डेटा मोफत देण्याची घोषणा केलीये. ही ऑफर तीन महिन्यांसाठी असणार आहे.

ही ऑफर वोडाफोनने आपल्या वेबसाईटवरील लँडिंग पेजच्या 'अमेझिंग ऑफर्स' लिस्टमध्ये दिसत आहे.

ह्या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना वेबसाईटच्या ऑफर पेजवर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर ओटीपी तयार होईल.

4G मोबाईल फोन वापरणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येईल.

 

First published: April 26, 2017, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading