5 सप्टेंबरला शाओमीने कंपनीने Redmi 6 सीरीजचे Redmi-6, Redmi-6A, Redmi-6 Pro असे तीन स्मार्टफोन लाँच केले होते. कंपनीने या फोनमध्ये चांगले फिचर आणि स्पेस दिली आहे. सर्व सामान्यांना परवडेल अशी Redmi-6 फोनची किंमत आहे. Redmi-6 सीरीजमधील Redmi-6A या फोनवर सेल उपलब्ध केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.