सॅमसंग 48 MP कॅमेऱ्याचा फोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

सॅमसंग लवकरच एस10 लाइट मोबाइल लाँच करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सॅमसंग गॅलेक्स एस 10 चं नवं मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. S10 lite हे मॉडेल सॅमसंग बाजारात घेऊन येऊ शकते. जबरदस्त फीचर्स असेललं हे मॉडेल इतर फोनच्या तुलनेत स्वस्त असेल.

जीएसएण एरीनाच्या रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस 10 लाइटमध्ये गॅलेक्सी A91 प्रमाणे 45 वॅट फास्ट चार्जिंगची टेक्नॉलॉजी देण्यात येईल. याशिवाय फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट मिळू शकतो

फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा डिस्प्ले असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळू शकते.

कॅमेऱ्याच्या बाबतीत सांगायचं तर S10 lite मध्ये 48 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर कॅमेरा असू शकतो.  गॅलेक्सी S10E सारखाच किंवा त्यापेक्षा एस10 lite चांगला असण्याची शक्यता. लाइटमध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा 32 मेगापिक्सेल असेल असं मत व्यक्त कऱण्यात येत आहे.

विशेष म्हणजे 45 वॅटच्या फास्ट चार्जिंगसह 4 हजार 500 एमएएच पॉवरची बॅटरी देण्यात येणार आहे असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या मॉडेलबद्दल सॅमसंगकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच याची किंमत 61 हजार रुपयांपर्यंत असू शकेल असं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 10:11 AM IST

ताज्या बातम्या