मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

OPPO A55 रिव्ह्यू: अप्रतिम डिझाईन, 50MP AI ट्रिपल कॅमेरा, आणि 5,000 mAh बॅटरी केवळ 15 हजार रुपयांत, तुम्ही नाही म्हणणे अशक्य आहे

OPPO A55 रिव्ह्यू: अप्रतिम डिझाईन, 50MP AI ट्रिपल कॅमेरा, आणि 5,000 mAh बॅटरी केवळ 15 हजार रुपयांत, तुम्ही नाही म्हणणे अशक्य आहे

OPPO A55 ची सर्व वैशिष्ट्य़े एका स्लीक बॉडीत पॅक आहे, ज्याची जाडी 8.4 mm स्लिम आणि वजन केवळ 193 ग्रॅम आहे, आणि त्यात 5,000 mAh ची शानदार बॅटरीही तुम्हाला मिळते.

OPPO A55 ची सर्व वैशिष्ट्य़े एका स्लीक बॉडीत पॅक आहे, ज्याची जाडी 8.4 mm स्लिम आणि वजन केवळ 193 ग्रॅम आहे, आणि त्यात 5,000 mAh ची शानदार बॅटरीही तुम्हाला मिळते.

OPPO A55 ची सर्व वैशिष्ट्य़े एका स्लीक बॉडीत पॅक आहे, ज्याची जाडी 8.4 mm स्लिम आणि वजन केवळ 193 ग्रॅम आहे, आणि त्यात 5,000 mAh ची शानदार बॅटरीही तुम्हाला मिळते.

बजेट स्मार्टफोनच्या टेक्नॉलॉजीत खूप मोठा बदल झाला आहे. यापुर्वी तुम्ही चांगला डिस्प्ले आणि साधारण कॅमेरा मिळाला तरी स्वत:ला लकी समजायचा, पण आता गोष्टी बदलल्या आहेत. सध्या बाजारात आलेल्या OPPO A55 ची डिझाईन खूप सुंदर आहे. त्यात 16.55 cm चा मोठा डिस्प्ले आहे, True 50MP AI ट्रिपल कॅमेरा, आणि 18W च्या फास्ट चार्जिगसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे.  4GB RAM आणि 64GB स्टोरेजचा हा मोबाईल 15 हजार रुपयांत उपलब्ध आहे. तुम्ही काही प्रमाणात तुमचे बजेट वाढवून 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला मोबाईलही खरेदी करू शकता.   सर्व प्रमूख रिटेलरकडे आणि Amazon वर तुम्ही  4GB/64GB वाल्या व्हेरिएंटचा मोबाईल आता ₹15490 मध्ये खरेदी करू शकता आणि  6GB/128GB वाल्या व्हेरिएंटचा मोबाईल 11 ऑक्टोबरपासून प्रमूख रिटेलर आणि Amazon वर काही जबरदस्त ऑफरसह खरेदी करू शकता.  या मोबाईलमध्ये 16 MP सेल्फी कॅमेरा, microSD कार्ड स्लॉट, MediaTek Helio G35 चिपसेट, स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट, IPx4 स्प्लॅश रेझिस्टन्स, आणि बरच काही आहे!  सर्वात महत्त्वाच्या पार्टपासून सुरुवात करूया: कॅमेरा या मोबाईलचा प्रायमरी रेअर कॅमेरा हा पिक्सेल बायनिंग सपोर्टसह 50MP चा आहे. यात नॉईज कमी करण्यासाठी आणि एकंदरीत फोटोची क्वालिटी वाढविणारी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, विशेषत: कमी लाईटसाठी ती उपयुक्त आहे. अशाप्रकारे तुम्ही 12.5MP चा फोटो काढू शकता, जो नियमित 12MP सेन्सरपेक्षा चांगला दिसतो. जर तुम्हाला ही सुविधा वापरू इच्छित नसाल, तर तुम्ही पूर्ण 50MP फोटो काढू शकता. आम्ही रेअर कॅमेरा टेस्ट केला आहे आणि त्याची फोटो क्वालिटी खूप चांगली आहे. कमी उजेडात किंवा रात्रीही फोटोची क्वालिटी खूप चांगली असल्याचे आढळून आले.  प्रायमरी रेअर कॅमेराला 2MP बोकेह कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सपोर्ट करतात. बोकेहचा विचार करता  OPPO A55 मध्ये AI-फीचर, स्मार्ट 50MP रेअर कॅमेऱ्याने आवडता बोकेह आणि सब्जेक्ट आणि बॅकग्राऊंड मध्ये सोप्या ट्रान्झिशनसह अप्रतिम पोर्ट्रेट फोटो घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते. खरंच या मोबाईलमध्ये काही रचनात्मक बोकेह इफेक्टवाले फोटो काढणे सोपे होते.   त्यात नाईट मोडही उपलब्ध आहे. दूरचे फोटोही ब्लरविना येऊ शकतात, जे केवळ प्रीमियम फोन्समध्ये शक्य आहे. नाईट मोडमधील HDR हा आणखी एक प्लस पॉईंट आहे. ज्यामुळे तुमचा चेहरा आणि बॅकग्राऊंड वेगवेगळा दिसून येतो. तसेच फोटो हे अप्रतिम आणि रात्रीचे नॅचरल दिसून येतील. तसेच या डिव्हाईससह माझा रात्रीचा कॅमेरा अनुभव आधी नमूद केल्याप्रमाणे निश्चितपणे चांगला आहे. 16 MP फ्रंट कॅमेरा खरच अप्रतिम आहे, ज्याद्वारे दिवसा आणि रात्री अतिशय क्लिअर सेल्फी घेतले जाऊ शकतात. तसेच चांगले AI फीचर या कॅमेऱ्यात मिळते. अनेक फिल्टर्स आणि मोड्समुळे अधिक चांगल्या कलर आणि यूनिक इमेज स्टाईलमधील फोटो काढण्यास मदत होईल, जे फोटो सोशल मीडियात खूप चांगले दिसतील! आम्ही आमच्या सेल्फीमध्ये हा मोड वापरला आहे, आणि हे फीचर खूप चांगले चालते. स्लिम बॉडी आणि यूनिक डिझाईन  OPPO A55 ची सर्व वैशिष्ट्य़े एका स्लीक बॉडीत पॅक आहे, ज्याची जाडी 8.4 mm स्लिम आणि वजन केवळ 193 ग्रॅम आहे, आणि त्यात 5,000 mAh ची शानदार बॅटरीही तुम्हाला मिळते. फ्रंट आणि रेअर पॅनलमुळे हा फोन खूप स्मूथ आणि प्रीमियम वाटतो. तसेच फ्रेममधील सिल्व्हर मॅटालिक पिगमेंट्समुळे डिव्हाईसला सुंदर मेटालिक शाईन प्राप्त होतो. शाईनविषयी विचार करता, विशेषत: रेनबो ब्लू फिनिश (तसेच फोन स्री ब्लॅकमध्येही उपलब्ध आहे) खूप जबरदस्त दिसते. खूप जण मला या डिव्हाईसविषयी विचारतात आणि या किंमतीत मिळणाऱ्या प्रीमियम क्वालिटीविषी जाणून ते आश्चर्यचकित होतात. OPPO ने या फोनची मागील बाजूही खरंच खूप स्पेशल आणि जबरदस्त बनवली आहे. फोनच्या मागील बाजूस एक इंद्रधनुष्य चमक येते, जी प्रकाशात अजून सुंदर दिसते. मागील कॅमेऱ्याच्या बाजूचा 3D ग्लास आणि CD-पॅटर्न रिंग हा फोन खूप सुंदर दिसतो.  ते 16.55 सेमी LCD पॅनल आणि पंच होल कॅमेरा फक्त फोनचे डिझाईन आणखी सुंदर बनवतात. संपूर्ण दिवसभर चालणारी बॅटरी (त्यापेक्षाही जास्त), आणि परफॉर्मन्स तुम्हाला कधीही निराश करणार नाही  याच्या स्लिम चेसिसमध्ये येणारी 5,000mAh ची बॅटरी, जी कधीच लवकर संपत नाही. आणि ती संपत असेल, तर सुपर पॉवर सेव्हिंग मोड आणि सुपर नाईटटाईम स्टॅंडबाय मोड उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप आधीच त्याची कल्पना मिळेल. साधारण वापर असेल तर डिव्हाईस सहजपणे दोन दिवस चालेल. आणि बॅटरी संपण्याच्या कोणत्याही भीतीविना माझी सर्व कामे पूर्ण होतील. जेव्हा तुम्हा टॉप-अपची आवश्यकता पडते, जी सहसा पडत नाही, डिव्हाईस 18 W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते. आणि त्यामुळे तुमची बॅटरी अवघ्या 30 मीनिटांत चार्ज होते. ऑप्टिमाइज्ड नाईट चार्जिंग मोड आणि टेम्परेचर सेन्सर हे निश्चित करतात की बॅटरी लाईफवर तुमच्या चार्जिंगच्या सवयींचा परिणाम होणार नाही. एकंदरीत, एक जबरदस्त टेक अनुभव  बॅटरी लाईफ ऑप्टिमायझेशनपासून पॉवरफूल प्रोसेसर ते संपूर्ण दिवस डोळ्यांची निगा आणि सिस्टम लॅग आणि सुधारित फ्रेम रेट सारख्या अनेक सुविधा प्रदान करणारा हा फोन दिवसभर चांगल्या प्रकारे चालेल. धन्यवाद ColorOS 11.1. FlexiDrop आणि गुगल ट्रान्सलेशनसाठीचे थ्री-फिंगर जेस्चरसारखे फीचर्स चांगला यूजर अनुभव प्रदान करतात. OS माझ्यासाठी अतिशय सुलभ आणि आनंददायी अनुभव देणारा आहे. अतिरिक्त गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये तुमचे संवेदनशील दस्तऐवज आणि फोटो सुरक्षित ठेवतात, ज्यामुळे मनाची अधिक शांतता होते. निकाल: जबरदस्त किंमतीत एक जबरदस्त फोन सध्या बाजारात असलेला इतर कोणताही फोन एवढ्या कमी किंमतीत एवढे जबरदस्त फीचर्स देत नाहीये. 50MP चा AI ट्रिपल कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा हे फीचरच पुरेसे आहेत. पण या मोबाईलमध्ये त्यासह यूनिक डिझाईन मिळते, अनेक AI फीचर मिळतात. जबरदस्त बॅटरी, अप्रतिम डिस्प्ले, आणि वर चर्चा केल्याप्रमाणे इतरही अनेक फीचर उपलब्ध आहेत. त्यामुळे निश्चितच OPPO A55 हा चांगल्या किमंतीत उपलब्ध असलेला जबरदस्त फोन आहे. OPPO A55 दोन प्रकारांत उपलब्ध आहे: Amazon आणि प्रमूख रिटेल आऊटलेटवर 4+64GB मॉडेल आता 15,490 रुपयांत, तर 6+128GB मॉडेल 11 ऑक्टोबरपासून 17,490 रुपयांत Amazon आणि प्रमुख रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध असेल. (Partnered Post)
First published:

Tags: Oppo, Oppo smartphone

पुढील बातम्या