मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

LIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल

गुजरातमधल्या अमरेलीच्या एका मोबाईल रिपेअरिंग सेंटरमधल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुना मोबाईल फोन दुरुस्तीसाठी या दुकानात आला होता. अचानक या मोबाईचा स्फोट झाला आणि तो फटाक्यासारखा फुटला.

अमरेली, 17  नोव्हेंबर : गुजरातमधल्या अमरेलीच्या एका मोबाईल रिपेअरिंग सेंटरमधल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुना मोबाईल फोन दुरुस्तीसाठी या दुकानात आला होता. अचानक या मोबाईचा स्फोट झाला आणि तो फटाक्यासारखा फुटला. दुकानदारानं प्रसंगावधान राखत मोबाईलवर स्टूल ढकललं, त्यामुळे आग भडकली नाही. पण या व्हिडिओमुळे या आवश्यक बनलेल्या वस्तूचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

First published:

Tags: Mobile, Technology