2020 टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2022 रोजी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
त्याचं शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झालं. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली.