मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार Airtel 5G Plus सपोर्ट, यादीत तुमच्या हँडसेटचा समावेश आहे का?

‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार Airtel 5G Plus सपोर्ट, यादीत तुमच्या हँडसेटचा समावेश आहे का?

‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार Airtel 5G Plus सपोर्ट, यादीत तुमच्या हँडसेटचा समावेश आहे का?

‘या’ स्मार्टफोन्सवर मिळणार Airtel 5G Plus सपोर्ट, यादीत तुमच्या हँडसेटचा समावेश आहे का?

Airtel 5G Network: भारती एअरटेलनं देशातील 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. पण तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G सेवा मिळेल का? तुम्ही येथे तपासू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 ऑक्टोबर: देशात 5G सेवा सुरू झाली आहे. भारती एअरटेलनंही आपल्या ग्राहकांसाठी ते 8 शहरांमध्ये 5G सेवा लॉन्च केली आहे. यामध्ये दिल्ली, वाराणसी, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी यांचा समावेश आहे. कंपनीचं म्हणणं आहे की मार्च 2024 पर्यंत संपूर्ण देशासाठी 5G सेवा सुरू केली जाईल. पण या सगळ्यांमधला मोठा प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या सध्याच्या हँडसेटवर 5G सेवा मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द एअरटेलनंच दिलं आहे. एअरटेलनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर त्या सर्व मोबाइल हँडसेटची संपूर्ण यादी दिली आहे, ज्यामध्ये ग्राहक 5G सेवेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये Realme, Xiaomi, Oppo, Vivo, iQOO, Apple, OnePlue, Samsung यासह सर्व ब्रँडचे हँडसेट समाविष्ट आहेत.

 या स्मार्टफोनमध्ये Airtel 5G सेवेचा घेता येईल लाभ:

1.Realme (रियलमी)

Realme 9i 5G

Realme 8s 5G

Realme X7 Max 5G

Realme Narzo 30pro 5G

Realme X7 5G

Realme X7pro 5G

Realme 8 5G

Realme X50 Pro

Realme GT 5G

Realme GT ME

Realme GT NEO2

Realme 9 5G

Realme 9 Pro

Realme 9 Pro Plus

Realme Narzo 30 5G

Realme 9 SE

Realme GT2

Realme GT 2 pro

Realme GT NEO3

Realme Narzo 50 5G

Realme Narzo 50 pro

Realme GT Neo 3T

Realme GT Neo 3T 150W

2. Xiaomi (शाओमी)-

Xiaomi Mi 10

Xiaomi Mi 10i

Xiaomi Mi 10T

Xiaomi Mi 10Tpro

Xiaomi Mi 11 Ultra

Xiaomi Mi 11X Pro

Xiaomi Mi 11X

Poco M3 Pro 5G

Poco F3 GT

Xiaomi Mi 11 Lite NE

Xiaomi Redmi Note 11T 5G

Xiaomi 11T Pro

Xiaomi 11i Hyper charge

Xiaomi Redmi Note 10T

Xiaomi Redmi Note 11 pro plus

Poco M4 5G

Poco M4 Pro 5G

Xiaomi 12 pro

Xiaomi 11i

Xiaomi Redmi 11 prime + 5G

Poco F4 5G

Poco X4 Pro

Xiaomi Redmi K50i

3. Oppo (ओप्पो स्मार्टफोन)-

Oppo Reno 5G Pro

Oppo Reno 6

Oppo Reno 6 pro

Oppo F19proplus

Oppo A53 s

Oppo A74

Oppo Reno 7 Pro 5G

Oppo F21 Pro 5G

Oppo Reno7

Oppo Reno 8

Oppo Reno 8 Pro

Oppo K10 5G

Oppo F21s Pro 5G

हेही वाचा: Home buying Tips: घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी तपासा, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

 4. विवो (vivo)-

vivo X50 Pro

vivo V20 Pro

vivo X60 Pro+

vivo X60

vivo X60 Pro

vivo V21 5G

vivo V21e

vivo X70 Pro

vivo X70 Pro+

vivo Y72 5G

vivo V23 5G

vivo V23 Pro 5G

vivo V23e 5G

vivo T1 5G

vivo Y75 5G

vivo T1 PRO

vivo X80

vivo X80 pro

vivo V25

vivo V25 Pro

5. आयक्यू ( iQOO)-

iQOO Z6 Pro

iQOO Neo 6

iQOO Z6 Lite 5G

iQOO 3 5G

iQOO 7

iQOO 7 Legend

iQOO Z3

iQOO Z5 5G

iQOO 9 Pro

iQOO 9

iQOO 9 SE

iQOO Z6

iQOO 9T

6. वनप्लस (OnePlus)-

OnePlus Nord

OnePlus 9

OnePlus 9pro

OnePlus Nord CE

OnePlus Nord CE 2

OnePlus 10 PRO 5G

OnePlus Nord CE Lite 2

OnePlus 10R

OnePlus Nord 2T

OnePlus 10T

OnePlus 9RT

 7. सॅमसंग (Samsung)-

Samsung Galaxy A53 5G

Samsung A33 5G

Samsung Galaxy S21 FE

Samsung Galaxy S22 Ultra

Samsung Galaxy M33

Samsung Flip4

Samsung Galaxy S22

Samsung Galaxy S22+

Samsung Fold4

8. इतर स्मार्टफोन (Others)-

Nothing Phone (1)

Infinix Zero 5G

Infinix Note 12 5G

Infinix Note 12 pro 5G

स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क कसं सक्रिय करावं?

  • तुमच्या फोनच्या सेटिंग्ज मेनूवर जा.
  • कनेक्शन किंवा मोबाइल नेटवर्क पर्यायावर क्लिक करा.
  • आता नेटवर्क मोडवर टॅप करा आणि 5G/4G/3G/2G पर्याय निवडा.
  • तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात 5G नेटवर्क मोड पाहण्यासाठी होम स्क्रीनवर परत जा.

 नवीन सिमची गरज नाही-

Airtel ने सांगितले आहे की तुम्हाला 5G नेटवर्कसाठी नवीन सिम घेण्याची गरज नाही. तुम्ही सध्याच्या सिम कार्डवर 5G सेवा सक्रिय करू शकता. तथापि, 5G नेटवर्क फक्त 5G नेटवर्क उपलब्ध असेल आणि स्मार्टफोन 5G सेवेला सपोर्ट करणार असेल तरच वापरता येऊ शकतो.

First published:
top videos

    Tags: 5G, Airtel