मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /खुशखबर : Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन; 3GB डाटासह फ्री अनलिमिटेड कॉलिंग

खुशखबर : Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त प्लॅन; 3GB डाटासह फ्री अनलिमिटेड कॉलिंग

रिलायन्स जिओने आपला सर्वात स्वस्त प्लॅन आणला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी 75 रुपयांचा लो बजेट प्लॅन लॉन्च केला आहे, जो एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) ला चांगली टक्कर देऊ शकतो.

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : आजकाल स्वस्त डेटा प्लॅन मिळवण्यासाठी अनेकजण विविध शक्कल लढवत असतात. स्वस्त प्लॅनसाठी अनेक ग्राहक त्यांचे सीम पोर्ट करण्यासही तयार असतात. अशात आता रिलायन्स जिओने (jio cheapest plan) आपला सर्वात स्वस्त प्लॅन आणला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी 75 रुपयांचा लो बजेट प्लॅन लॉन्च केला आहे, जो एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) ला चांगली टक्कर देऊ शकतो. जिओने आपला 69 रुपयांचा प्लॅन नुकताच बंद केला आहे, त्यानंतर हा नवा प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. Jio.com च्या अधिकृत वेबसाइटवर पाहिले तर 69 रुपयांचा प्लॅन सध्या दिसत नाही. जाणून घेऊया जिओच्या 75 रुपयांच्या प्लॅनबाबत...

जिओच्या 75 रुपयांच्या नवीन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्लॅन फक्त जिओफोन वापरकर्त्यांसाठी आहे. म्हणजेच इतर जिओ ग्राहक हा प्लॅन वापरू शकत नाहीत.

हे वाचा - Google ने या App ला Play Store वर केलं बॅन; तुमच्याही फोनमध्ये असेल तर लगेच करा डिलीट

JioPhone वापरकर्त्यांना 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या व्यतिरिक्त, दररोज 50 एसएमएस आणि Jio TV, Jio Cinema, Jio News, JioSecurity आणि JioCloud सारख्या अॅप्सचा अॅक्सेस देखील या प्लॅनमध्ये देण्यात आला आहे.

जिओ अॅप्समध्ये

कॉलिंगविषयी बोलायचे झाल्यास, जिओ ग्राहकांना 75 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा देत आहे. यात 200 MB बूस्टरसह संपूर्ण 28 वैधते दरम्यान 3GB डेटाही मिळतो.

First published:
top videos

    Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet