जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / या स्मार्टफोनवर मिळणार 15,000 चा डिस्काउंट, असा घ्या लाभ

या स्मार्टफोनवर मिळणार 15,000 चा डिस्काउंट, असा घ्या लाभ

अॅमेझॉनने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा ‘हुवाई हॉली डे’ सेलचं आयोजन केलं आहे. हुवाईच्या कोणत्या फोनवर आहे किती रुपयांचं डिस्काऊंट हे जाणून घ्या.

  • -MIN READ
    Last Updated :
01
News18 Lokmat

अॅमेझॉनने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा 'हुवाई हॉली डे' सेलचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये हुवाई कंपनीचा स्मार्टफोन खरेदी केला तर जवळपास 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर या फोनचं पेमेंट जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने केलं तर 5 टक्के सूटही मिळू शकते. हुवाईच्या कोणत्या फोनवर आहे किती रुपयांचं डिस्काऊंट हे जाणून घ्या.

जाहिरात
02
News18 Lokmat

huawei mate 20 pro : चीनच्या हुवाई कंपनीने huawei mate 20 pro फोन 69,990 रुपयात भारतीय बाजारात लाँच केला. नुकताच लाँच झाल्यामुळे या स्मार्टफोनवर अॅमेझॉनने डिस्काउंट दिला नाही. पण फोनसोबत 3,999 रुपयांचा वायरलेस क्विक चार्जर मोफत मिळणार आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

Huawei Nova 3i : गेल्या वर्षी जुलै महिन्यादरम्यान भारतामध्ये हा फोन लाँच केला होता. 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोअरेज असलेल्या या फोनची किंमत 20,990 रुपये होती. पण आता अॅमेझॉनवर 16,990 रुपयात हुवाई नोवा 3i स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. यासोबतच अॅमेझॉनने एक्सचेंज ऑफरमध्ये 12,504 रुपयांचं डिस्काऊंटसुद्धा दिलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

Huawei P20 Lite : कमी किंमतीत चांगल्या फिचरचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी अतिशय योग्य संधी आहे. कारण या सेलमध्ये 22,999 रुपयांचा हुवाई पी-20 लाईट फोन 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे आणि एक्सचेंज ऑफरमध्ये अॅमेझॉन 8,926 रुपये देत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

Huawei Nova 3 : अॅमेझॉन हॉली डे सेल अंतर्गत या स्मार्टफोनवर तब्बल 10 हजारांची सूट देण्यात आली आहे. हुवाई नोवा-3 स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला फक्त 29,999 रुपये मोजावे लागतील. याशिवाय फोनवर 8,926 रुपयांचं एक्सचेंज ऑफरसुद्धा मिळणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    या स्मार्टफोनवर मिळणार 15,000 चा डिस्काउंट, असा घ्या लाभ

    अॅमेझॉनने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा 'हुवाई हॉली डे' सेलचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये हुवाई कंपनीचा स्मार्टफोन खरेदी केला तर जवळपास 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. त्याचबरोबर या फोनचं पेमेंट जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने केलं तर 5 टक्के सूटही मिळू शकते. हुवाईच्या कोणत्या फोनवर आहे किती रुपयांचं डिस्काऊंट हे जाणून घ्या.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    या स्मार्टफोनवर मिळणार 15,000 चा डिस्काउंट, असा घ्या लाभ

    huawei mate 20 pro : चीनच्या हुवाई कंपनीने huawei mate 20 pro फोन 69,990 रुपयात भारतीय बाजारात लाँच केला. नुकताच लाँच झाल्यामुळे या स्मार्टफोनवर अॅमेझॉनने डिस्काउंट दिला नाही. पण फोनसोबत 3,999 रुपयांचा वायरलेस क्विक चार्जर मोफत मिळणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    या स्मार्टफोनवर मिळणार 15,000 चा डिस्काउंट, असा घ्या लाभ

    Huawei Nova 3i : गेल्या वर्षी जुलै महिन्यादरम्यान भारतामध्ये हा फोन लाँच केला होता. 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोअरेज असलेल्या या फोनची किंमत 20,990 रुपये होती. पण आता अॅमेझॉनवर 16,990 रुपयात हुवाई नोवा 3i स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. यासोबतच अॅमेझॉनने एक्सचेंज ऑफरमध्ये 12,504 रुपयांचं डिस्काऊंटसुद्धा दिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    या स्मार्टफोनवर मिळणार 15,000 चा डिस्काउंट, असा घ्या लाभ

    Huawei P20 Lite : कमी किंमतीत चांगल्या फिचरचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी अतिशय योग्य संधी आहे. कारण या सेलमध्ये 22,999 रुपयांचा हुवाई पी-20 लाईट फोन 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे आणि एक्सचेंज ऑफरमध्ये अॅमेझॉन 8,926 रुपये देत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05