मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Flipkart वर 1 डिसेंबरपासून सुरू होतोय धमाकेदार सेल; 70 टक्के डिस्काउंटमध्ये करा मोठी शॉपिंग

Flipkart वर 1 डिसेंबरपासून सुरू होतोय धमाकेदार सेल; 70 टक्के डिस्काउंटमध्ये करा मोठी शॉपिंग

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टने (Flipkart)आपल्या प्लॅटफॉर्मवर या महिन्यात सर्वात मोठा सेल फ्लिपस्टार्ट डेजची (Flipstart Days) घोषणा केली आहे. हा सेल 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून 3 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या तीन दिवसांच्या सेलसाठी फ्लिपकार्टवर सेलचं पेज लाईव्ह करण्यात आलं आहे. या पेजवर सर्व ऑफर्सबाबत डिटेल्स जाणून घेता येतील.

या सेलमध्ये ग्राहक दररोजच्या गरजेच्या वस्तूंवर मोठी बचत करू शकतात. त्याशिवाय Food and Beverages वर 70 टक्के डिस्काउंटही असणार आहे. तसंच Baby Care Essentials वरही 70% टक्क्यांची सूट मिळवता येणार आहे. ग्रूमिंग Essentials वर ग्राहकांना 25 ते 60 टक्के डिस्काउंट मिळू शकतो.

या सेलमध्ये 1 लाखांहून अधिक प्रोडक्ट उपलब्ध करण्यात येणार आहेत. सेलमध्ये Laptops, TV सारख्या सामानावर Hot Deals देण्यात येणार आहेत. त्याशिवाय Clothing, Beauty प्रोडक्टवर Flipstart Deals of the Day देण्यात येणार आहे.

(वाचा - धक्कादायक! IPL सट्टेबाजीला विरोध केल्यामुळे, आई आणि बहिणीची हत्या)

Photo: Flipkart

Home Essentials ऑफर -

ग्राहक होम फर्निशिंग सामान 79 रुपयांपासून खरेदी करू शकतात. त्याशिवाय Kitchen and Dining सामान 69 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत घेता येणार आहे. होम डेकोर रेंज 59 रुपयांपासून सुरू आहे. तसंच Bath and Kitchen Fitting सामानही 69 रुपयांच्या सुरुवाती किंमतीपासून खरेदी करता येणार आहे.

(वाचा - रेल्वे स्थानकांत केवळ कुल्हडमधूनच चहा मिळणार; रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा)

Laptops वर 30 टक्के सूट -

Flipstart सेलमध्ये Electronics and Accessories वरही डिस्काउंट दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Best Selling Laptops वर 30 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. तर Top Smart wearabls सुरुवातीच्या 1,299 रुपयांपासून खरेदी करता येणार आहेत. सेलमध्ये ग्राहकांना Headphones and Speakers वर 70 टक्के डिस्काउंट दिला जातोय. तर Top 20 ट्रिमर्स 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.

First published:

Tags: Flipkart, Sale