जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

फोन खरेदी करण्यासाठी बजेट आहे 15 हजार, ‘हे’ आहेत बेस्ट मोबाईल

01
News18 Lokmat

भारतात सर्वात जास्त मोबाईल वापरण्याचं आणि एक्सचेंज करण्याचं प्रमाण आहे असं एका अहवालातून समोर आलं आहे. साधारण 15 हजार रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन घेण्यावर ग्राहकांचा अधिक भर असतो. सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं अमेझॉन, फ्लिपकार्ड, स्नॅपडिलवर सेल सुरू आहे. तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल किंवा जुना देऊन नवीन घेत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवीन मोबाईल निवडण्यासाठी मदत करणार आहोत.

जाहिरात
02
News18 Lokmat

Redmi Note 8 Pro 6GB+64GB आणि 8+128 GB स्टोअरेज असे दोन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत मिळणार आहे. 64+8 मेगापिक्सल कॅमेरा आणि 4500 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा, काळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होईल.

जाहिरात
03
News18 Lokmat

Realme 5 Pro: 4GB+64GB, 6+64 GB आणि 8+128 GB स्टोअरेज असे तीन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 4 GB आणि 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत उपलब्ध आहे. 48MP + 8MP + 2MP + 2MP मेगापिक्सल कॅमेरा आणि 4035 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा आणि जांभळा दोन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

Poco F1: हा मोबाईल तुम्हाला 6GB+128 GB स्टोअरेजमध्ये मिळेल.12MP+5MP मेगापिक्सल कॅमेरा, 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. लाला आणि राखाडी अशा दोन रंगांमध्ये हा मोबाईल तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

Samsung M30s: 4GB+64GB आणि 6+128 GB स्टोअरेज असे दोन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 4 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 13 हजार पर्यंत मिळणार आहे. तर 6 जीबी वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत उपलब्ध होणार आहे. 48MP + 8MP + 5MP मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 6000 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा, काळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होईल.

जाहिरात
06
News18 Lokmat

Motorola One Vision: 4GB+128 GB स्टोअरेज असलेला Motorola One Vision मोबाईल तुम्हाला फ्लिपकार्ड आणि अमेझॉनवर उपलब्ध आहे. हा मोबाईल 15 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. 48MP + 5MP मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत 25MP सेल्फी कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच 3500 mAh बॅटरी या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. निळा, पांढरा आणि काळा अशा तीन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

    भारतात सर्वात जास्त मोबाईल वापरण्याचं आणि एक्सचेंज करण्याचं प्रमाण आहे असं एका अहवालातून समोर आलं आहे. साधारण 15 हजार रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन घेण्यावर ग्राहकांचा अधिक भर असतो. सध्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं अमेझॉन, फ्लिपकार्ड, स्नॅपडिलवर सेल सुरू आहे. तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल किंवा जुना देऊन नवीन घेत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवीन मोबाईल निवडण्यासाठी मदत करणार आहोत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

    Redmi Note 8 Pro 6GB+64GB आणि 8+128 GB स्टोअरेज असे दोन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत मिळणार आहे. 64+8 मेगापिक्सल कॅमेरा आणि 4500 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा, काळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होईल.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

    Realme 5 Pro: 4GB+64GB, 6+64 GB आणि 8+128 GB स्टोअरेज असे तीन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 4 GB आणि 6 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत उपलब्ध आहे. 48MP + 8MP + 2MP + 2MP मेगापिक्सल कॅमेरा आणि 4035 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा आणि जांभळा दोन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

    Poco F1: हा मोबाईल तुम्हाला 6GB+128 GB स्टोअरेजमध्ये मिळेल.12MP+5MP मेगापिक्सल कॅमेरा, 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. लाला आणि राखाडी अशा दोन रंगांमध्ये हा मोबाईल तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

    Samsung M30s: 4GB+64GB आणि 6+128 GB स्टोअरेज असे दोन वेरियंट या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 4 GB वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 13 हजार पर्यंत मिळणार आहे. तर 6 जीबी वेरियंट असलेला मोबाईल तुम्हाला 15 हजार पर्यंत उपलब्ध होणार आहे. 48MP + 8MP + 5MP मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत 6000 mAh Battery बॅटरी या मोबाईलमध्ये मिळणार आहे. निळा, काळा आणि पांढरा अशा तीन रंगात हा मोबाईल तुम्हाला उपलब्ध होईल.

    MORE
    GALLERIES

  • 06 06