मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
टेक्नोलाॅजी /
Whatsapp Status : व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा शक्तीची देवता श्री हनुमानाचे सुंदर फोटो; मन होईल प्रसन्न
Whatsapp Status : व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा शक्तीची देवता श्री हनुमानाचे सुंदर फोटो; मन होईल प्रसन्न
Whatsapp Status: पवनपुत्र हनुमानाला शक्तीची देवता मानलं जातं. शौर्य, हिंमत, ताकद, संयम, एकनिष्ठता, स्वामीनिष्ठा, ब्रह्मचर्य इ. गोष्टींचे परिपूर्ण उदाहरण अर्थात बजरंगबली. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला श्री हनुमंताचे फोटो ठेवू शकता. ते पाहून तुम्हीही प्रसन्न व्हाल आणि पाहणाऱ्यांनाही ते आवडतील.