जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / RCB च्या युझवेंद्र चहलला IPL च्या या टीमकडून खेळण्याची इच्छा

RCB च्या युझवेंद्र चहलला IPL च्या या टीमकडून खेळण्याची इच्छा

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात आयपीएलमध्ये (IPL) खेळणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे.

01
News18 Lokmat

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात आयपीएलमध्ये (IPL) खेळणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण चहलने मात्र आपल्याला धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार जर आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल, असं चहल म्हणाला. 2014 पासून तो बँगलोरकडून खेळतोय.

जाहिरात
03
News18 Lokmat

आयपीएलच्या या मोसमात युझवेंद्र चहलने 7 मॅचमध्ये 8.26 च्या इकोनॉमी रेटने 4 विकेट घेतल्या. पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली.

जाहिरात
04
News18 Lokmat

आयपीएलचे उरलेले 31 सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होतील, त्यामुळे चहलकडे कामगिरी सुधारण्यासाठी चांगला वेळ मिळेल. तसंच यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मुळेही चहलची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

आयपीएल करियरमध्ये चहलने 106 सामन्यांमध्ये 7.70 च्या इकोनॉमी रेटने 125 विकेट घेतल्या.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    RCB च्या युझवेंद्र चहलला IPL च्या या टीमकडून खेळण्याची इच्छा

    विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात आयपीएलमध्ये (IPL) खेळणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आरसीबीच्या यशस्वी बॉलरपैकी एक आहे. पण चहलने मात्र आपल्याला धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    RCB च्या युझवेंद्र चहलला IPL च्या या टीमकडून खेळण्याची इच्छा

    क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार जर आरसीबी नाही तर चेन्नईकडून आपल्याला खेळायला आवडेल, असं चहल म्हणाला. 2014 पासून तो बँगलोरकडून खेळतोय.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    RCB च्या युझवेंद्र चहलला IPL च्या या टीमकडून खेळण्याची इच्छा

    आयपीएलच्या या मोसमात युझवेंद्र चहलने 7 मॅचमध्ये 8.26 च्या इकोनॉमी रेटने 4 विकेट घेतल्या. पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 29 सामन्यांनंतर स्थगित करण्यात आली.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    RCB च्या युझवेंद्र चहलला IPL च्या या टीमकडून खेळण्याची इच्छा

    आयपीएलचे उरलेले 31 सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होतील, त्यामुळे चहलकडे कामगिरी सुधारण्यासाठी चांगला वेळ मिळेल. तसंच यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मुळेही चहलची कामगिरी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 05