जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

युवराज सिंगच्या घराचे INSIDE PHOTOS पाहून तुम्हाला एखाद्या स्वप्नाच्या दुनियेत आल्यासारखे वाटेल.

01
News18 Lokmat

भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा शेजारी होणार आहे. युवराजनं नुकतेच विराटच्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये युवी लवकरच पत्नीसह शिफ्ट होणार आहे. मात्र या घराची किंमत ऐकून डोळे फिरतील.

जाहिरात
02
News18 Lokmat

विराट कोहलीनं 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये घर घेतले. कोहलीचे घर 35व्या माळ्यावर आहे तर, युवीनं 29व्या माळ्यावर घर घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, युवीचे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

युवराज सिंगनं विकत घेतलेल्या घराची किंमत दुप्पट आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार युवीने हे घर 64 कोटींना विकत घेतले.

जाहिरात
04
News18 Lokmat

याचा अर्थ युवराजनं प्रति स्क्वेअर फूट अपार्टमेंटसाठी 40 हजार रुपये दिले आहेत. विराट कोहलीने ओमकर अपार्टमेंटमध्ये हे घर 34 कोटींना विकत घेतले होते. फोटो सौजन्य- आर्किटेक्चरल डायजेस्ट

जाहिरात
05
News18 Lokmat

युवराज सिंगच्या घराचे हे आलिशान फोटो पाहून तुमचेही डोळे फिरतील. फोटो सौजन्य- आर्किटेक्चरल डायजेस्ट

जाहिरात
06
News18 Lokmat

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माही मुंबईच्या वरळी भागात राहतो. रोहित शर्मा यांनी 2017 मध्ये सीफेसिंग घर घेतले होते. त्याचा फ्लॅट 6 स्क्वेअर फूट आहे. रोहितच्या घरातून अरबी समुद्राचे दृश्य दिसते.

जाहिरात
07
News18 Lokmat

सध्याच्या भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास विराट कोहली आणि रोहित शर्मा सर्वात महागड्या घरात राहतात. मात्र आता युवीनं या दोघांना मागे टाकलं आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

असं म्हटलं जात आहे की यात वर्षाअखेरीस युवराजसिंग त्यांची पत्नी हेजल कीचसह वरळीतील आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहायला जातील. फोटो सौजन्य- आर्किटेक्चरल डायजेस्ट

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा शेजारी होणार आहे. युवराजनं नुकतेच विराटच्या बिल्डिंगमध्ये घर घेतलं आहे. वरळीतील प्रसिद्ध ओमकार 1973 टॉवरमध्ये युवी लवकरच पत्नीसह शिफ्ट होणार आहे. मात्र या घराची किंमत ऐकून डोळे फिरतील.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    विराट कोहलीनं 2016मध्ये ओमकार टॉवर्समध्ये घर घेतले. कोहलीचे घर 35व्या माळ्यावर आहे तर, युवीनं 29व्या माळ्यावर घर घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, युवीचे घर तब्बल 16 हजार स्क्वेअर फूट एवढं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    युवराज सिंगनं विकत घेतलेल्या घराची किंमत दुप्पट आहे. आर्किटेक्चरल डायजेस्ट यांनी दिलेल्या वृत्तानुसार युवीने हे घर 64 कोटींना विकत घेतले.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    याचा अर्थ युवराजनं प्रति स्क्वेअर फूट अपार्टमेंटसाठी 40 हजार रुपये दिले आहेत. विराट कोहलीने ओमकर अपार्टमेंटमध्ये हे घर 34 कोटींना विकत घेतले होते. फोटो सौजन्य- आर्किटेक्चरल डायजेस्ट

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    युवराज सिंगच्या घराचे हे आलिशान फोटो पाहून तुमचेही डोळे फिरतील. फोटो सौजन्य- आर्किटेक्चरल डायजेस्ट

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माही मुंबईच्या वरळी भागात राहतो. रोहित शर्मा यांनी 2017 मध्ये सीफेसिंग घर घेतले होते. त्याचा फ्लॅट 6 स्क्वेअर फूट आहे. रोहितच्या घरातून अरबी समुद्राचे दृश्य दिसते.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील!

    सध्याच्या भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास विराट कोहली आणि रोहित शर्मा सर्वात महागड्या घरात राहतात. मात्र आता युवीनं या दोघांना मागे टाकलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08