• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा
  • VIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 03:10 PM IST | Updated On: Jun 16, 2019 03:10 PM IST

    मुंबई, 16 जून : icc world cup 2019 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार रंगत आहे. भारतला चिअरअप करण्यासाठी सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी मेसेज, व्हिडिओ, मीम्सचा पाऊस पाडला आहे. भारताला कोणताही मौका न देता पुन्हा एकदा भारत हा सामना जिंकावा यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी