जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) व्यस्त असणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज एक महत्त्वाचं काम विसरला होता. त्यावेळी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानं त्याला वाचवलं.

01
News18 Lokmat

दुबई, 28 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) व्यस्त असणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज एक महत्त्वाचं काम विसरला होता. त्यावेळी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानं त्याला वाचवलं. हाफिजनं स्वत: याचा खुलासा केला आहे. .(PC: sania mirza instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

मोहम्मद हाफिजनं त्याची पत्नी नाजिया हाफिजचा वाढदिवस विसरला होता. पण, सानियानं पुढाकार घेत पार्टीचं आयोजन केलं, असं हाफिजनं सांगितलं. हाफिजनं या पार्टीचा फोटोही शेअर केला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

हाफिजनं त्याला वेळीच वाचवणाऱ्या सानिया मिर्झाचे आभार मानले असून त्याच्या कुटुंबीयांचा तसंच बर्थडे केकचा फोटो शेअर केला आहे. (pc:mohammd hafeez)

जाहिरात
04
News18 Lokmat

यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हाफिजची पत्नी नाजिया पाकिस्तानला सपोर्ट करत आहे. (pc:mohammd hafeez)

जाहिरात
05
News18 Lokmat

हाफिजला भारताविरुद्ध 24 ऑक्टोबरला झालेल्या मॅचमध्ये बॅटींगची संधी मिळाली नाही. त्यानं 2 ओव्हर बॉलिंग केली आणि त्यात 12 रन दिले. (Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

न्यूझीलंड विरुद्ध 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या मॅचमध्ये हाफिजनं 11 रन काढले. तसंच 16 रनच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली. (AFP)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

    दुबई, 28 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) व्यस्त असणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज एक महत्त्वाचं काम विसरला होता. त्यावेळी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झानं त्याला वाचवलं. हाफिजनं स्वत: याचा खुलासा केला आहे. .(PC: sania mirza instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

    मोहम्मद हाफिजनं त्याची पत्नी नाजिया हाफिजचा वाढदिवस विसरला होता. पण, सानियानं पुढाकार घेत पार्टीचं आयोजन केलं, असं हाफिजनं सांगितलं. हाफिजनं या पार्टीचा फोटोही शेअर केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

    हाफिजनं त्याला वेळीच वाचवणाऱ्या सानिया मिर्झाचे आभार मानले असून त्याच्या कुटुंबीयांचा तसंच बर्थडे केकचा फोटो शेअर केला आहे. (pc:mohammd hafeez)

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

    यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये हाफिजची पत्नी नाजिया पाकिस्तानला सपोर्ट करत आहे. (pc:mohammd hafeez)

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    T20 World Cup: पाकिस्‍तानी क्रिकेटर मोहम्‍मद हफीजला सानिया मिर्झानं कसं वाचवलं? Photos

    हाफिजला भारताविरुद्ध 24 ऑक्टोबरला झालेल्या मॅचमध्ये बॅटींगची संधी मिळाली नाही. त्यानं 2 ओव्हर बॉलिंग केली आणि त्यात 12 रन दिले. (Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 06