जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सौरव गांगुली या 'खास व्यक्ती'ला म्हणाला धन्यवाद

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सौरव गांगुली या 'खास व्यक्ती'ला म्हणाला धन्यवाद

भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला गुरूवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे

01
News18 Lokmat

भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला गुरूवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे गांगुलीला कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात गांगुलीवर एन्जियोप्लास्टी करण्यात आली आणि आता 2-3 आठवड्यानंतर त्याची पुन्हा डॉक्टर तपासणी करणार आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने त्याचा लहानपणीचा मित्र जॉयदीपचे आभार मानले आहेत. गांगुलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. कठीण दिवसांमध्ये जॉयदीपने केलेली मदत कधीही विसरणार नाही, असं गांगुली म्हणाला आहे. 'तू जे मागच्या 5 दिवसात माझ्यासाठी केलंस ते मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मी तुला मागची 40 वर्ष ओळखतो. आता हे नातं कुटुंबापेक्षाही पुढे आहे,' असं गांगुली म्हणाला.

जाहिरात
03
News18 Lokmat

जॉयदीप सौरव गांगुलीचा मित्र असल्यासोबतच बंगाल क्रिकेट असोसिएशनचा डायरेक्टरही आहे. तसंच तो स्टार स्पोर्ट्स बांगलावर कॉमेंट्रीही करतो.

जाहिरात
04
News18 Lokmat

सौरव गांगुलीची तब्येत आता ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तो आधीसारखं आयुष्य जगू शकतो, असंही डॉक्टर म्हणाले. पण काही दिवस डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवतील. 2-3 आठवड्यानंतर पुन्हा एकदा गांगुलीची तपासणी केली जाईल.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 04

    रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सौरव गांगुली या 'खास व्यक्ती'ला म्हणाला धन्यवाद

    भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला गुरूवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे गांगुलीला कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात गांगुलीवर एन्जियोप्लास्टी करण्यात आली आणि आता 2-3 आठवड्यानंतर त्याची पुन्हा डॉक्टर तपासणी करणार आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 04

    रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सौरव गांगुली या 'खास व्यक्ती'ला म्हणाला धन्यवाद

    रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने त्याचा लहानपणीचा मित्र जॉयदीपचे आभार मानले आहेत. गांगुलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. कठीण दिवसांमध्ये जॉयदीपने केलेली मदत कधीही विसरणार नाही, असं गांगुली म्हणाला आहे. 'तू जे मागच्या 5 दिवसात माझ्यासाठी केलंस ते मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मी तुला मागची 40 वर्ष ओळखतो. आता हे नातं कुटुंबापेक्षाही पुढे आहे,' असं गांगुली म्हणाला.

    MORE
    GALLERIES

  • 03 04

    रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सौरव गांगुली या 'खास व्यक्ती'ला म्हणाला धन्यवाद

    जॉयदीप सौरव गांगुलीचा मित्र असल्यासोबतच बंगाल क्रिकेट असोसिएशनचा डायरेक्टरही आहे. तसंच तो स्टार स्पोर्ट्स बांगलावर कॉमेंट्रीही करतो.

    MORE
    GALLERIES

  • 04 04