जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / PHOTOS : 9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये दाखल झाली महाराष्ट्रातली मुलगी; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

PHOTOS : 9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये दाखल झाली महाराष्ट्रातली मुलगी; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

9 वर्षांची असताना स्मृती मंधाना ही महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये दाखल झाली. 2013 मध्ये मंधाना वन-डे मॅचमध्ये द्विशतक करणारी पहिली भारतीय क्रिकेटर झाली आहे.

01
News18 Lokmat

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिच्या नावावर आज अनेक विक्रम आहेत. 2013 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मंधानाने भारतासाठी २ कसोटी, 51 वनडे आणि 75 टी -२० सामने खेळले आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

2018 मध्ये या स्टार फलंदाजाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयसीसीतर्फे सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी ती एकदिवसीय खेळाडू म्हणूनही निवडली गेली.

जाहिरात
03
News18 Lokmat

18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या मंधानाचे वडील आणि भाऊ दोघेही जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. आपला भाऊ महाराष्ट्र अंडर 16 स्पर्धेत खेळताना पाहून मंधानाला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि तिने क्रिकेटला आपले जीवन बनवले.

जाहिरात
04
News18 Lokmat

वयाच्या नऊव्या वर्षी मंधानाची महाराष्ट्राच्या अंडर 15 संघात निवड झाली आणि वयाच्या 11 व्या वर्षी तिला राज्याच्या अंडर 19 संघात निवडले गेले. तिचे वडील क्रिकेटच्या कार्यक्रमाची काळजी घेत असत. आईने डाएटची जबाबदारी घेतली आणि भाऊ तिला नेट प्रॅक्सिससाठी मदत करीत असे

जाहिरात
05
News18 Lokmat

ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्राकडून गुजरातविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जेव्हा तिने दुहेरी शतक ठोकले, तेव्हा मंधानाच्या कारकीर्दीचा आलेख आकाशाला भिडला. मंधाना असे करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 05

    PHOTOS : 9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये दाखल झाली महाराष्ट्रातली मुलगी; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

    भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिच्या नावावर आज अनेक विक्रम आहेत. 2013 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मंधानाने भारतासाठी २ कसोटी, 51 वनडे आणि 75 टी -२० सामने खेळले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 05

    PHOTOS : 9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये दाखल झाली महाराष्ट्रातली मुलगी; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

    2018 मध्ये या स्टार फलंदाजाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयसीसीतर्फे सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी ती एकदिवसीय खेळाडू म्हणूनही निवडली गेली.

    MORE
    GALLERIES

  • 03 05

    PHOTOS : 9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये दाखल झाली महाराष्ट्रातली मुलगी; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

    18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या मंधानाचे वडील आणि भाऊ दोघेही जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. आपला भाऊ महाराष्ट्र अंडर 16 स्पर्धेत खेळताना पाहून मंधानाला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली आणि तिने क्रिकेटला आपले जीवन बनवले.

    MORE
    GALLERIES

  • 04 05

    PHOTOS : 9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये दाखल झाली महाराष्ट्रातली मुलगी; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

    वयाच्या नऊव्या वर्षी मंधानाची महाराष्ट्राच्या अंडर 15 संघात निवड झाली आणि वयाच्या 11 व्या वर्षी तिला राज्याच्या अंडर 19 संघात निवडले गेले. तिचे वडील क्रिकेटच्या कार्यक्रमाची काळजी घेत असत. आईने डाएटची जबाबदारी घेतली आणि भाऊ तिला नेट प्रॅक्सिससाठी मदत करीत असे

    MORE
    GALLERIES

  • 05 05