जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा सध्या टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने पाकिस्तानी टीमसोबत आहे. मुलगा इजहान मिर्जा मलिक याचा वाढदिवस सानिया आणि तिचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला. पाकिस्तानी संघाचा टी-20 मधील आतापर्यंतचा प्रवास जोरदार राहिला आहे. त्यामुळे टीममध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

01
News18 Lokmat

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या मुलचा वाढदिवस पाकिस्तानी टीमने उत्साहात साजरा केला. सानियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचे फोटो शेअर केले आहेत. इजहानच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री अनुष्का शर्मानं शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

सानिया मिर्झानं पती शोएब मलिकसोबत मुलाच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत सानियानं आपल्या मुलासाठी एक भावनिक मेसेजदेखील लिहिला आहे. या फोटोजवर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

सानिया लिहिते, माझ्या पूर्ण विश्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजपासून बरोबर 3 वर्षांपूर्वी मी तुझ्या आईच्या रुपात पुनर्जन्म घेतला आणि तुझ्यासमोर माझं आयुष्य काहीच नाही, असं मला वाटतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

इजहानच्या बर्थडे पार्टीत अऩेक पाकिस्तानी क्रिकेटपटू सहभागी झाले. पार्टीत लहान मुलांसोबत पाकिस्तानी खेळाडूंनी धमाल केली.

जाहिरात
05
News18 Lokmat

पाकिस्तानी टीमच्या क्रिकेटपटूंच्या पत्नींनीही या पार्टीत सहभाग घेतला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

जाहिरात
06
News18 Lokmat

Sania Mirza, Anushka Sharma, Shoaib Malik, Izhaan Mirza सानिया मिर्झाच्या मुलाच्या वाढदिवसाची थिम डायनोसॉरची होती. केक आणि पार्टीतील डेकोरेशनदेखील याच थिमवर आधारित होतं. Malik, Pakistan Cricket Team, Babar Azam, Cricket News, T20 World Cup, T20 World Cup 2021,

जाहिरात
07
News18 Lokmat

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कप्तान बाबर आझमनं या पार्टीतील क्रिकेटपटूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे माझ्या दुसऱ्या कुटुंबासोबत एक दिवस सुट्टीचा, असं लिहून पोस्ट केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

सानिया मिर्झानंही पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पत्नींसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

    भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या मुलचा वाढदिवस पाकिस्तानी टीमने उत्साहात साजरा केला. सानियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचे फोटो शेअर केले आहेत. इजहानच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री अनुष्का शर्मानं शुभेच्छा दिल्या आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

    सानिया मिर्झानं पती शोएब मलिकसोबत मुलाच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत सानियानं आपल्या मुलासाठी एक भावनिक मेसेजदेखील लिहिला आहे. या फोटोजवर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

    सानिया लिहिते, माझ्या पूर्ण विश्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजपासून बरोबर 3 वर्षांपूर्वी मी तुझ्या आईच्या रुपात पुनर्जन्म घेतला आणि तुझ्यासमोर माझं आयुष्य काहीच नाही, असं मला वाटतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

    इजहानच्या बर्थडे पार्टीत अऩेक पाकिस्तानी क्रिकेटपटू सहभागी झाले. पार्टीत लहान मुलांसोबत पाकिस्तानी खेळाडूंनी धमाल केली.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

    पाकिस्तानी टीमच्या क्रिकेटपटूंच्या पत्नींनीही या पार्टीत सहभाग घेतला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

    Sania Mirza, Anushka Sharma, Shoaib Malik, Izhaan Mirza सानिया मिर्झाच्या मुलाच्या वाढदिवसाची थिम डायनोसॉरची होती. केक आणि पार्टीतील डेकोरेशनदेखील याच थिमवर आधारित होतं. Malik, Pakistan Cricket Team, Babar Azam, Cricket News, T20 World Cup, T20 World Cup 2021,

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

      पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कप्तान बाबर आझमनं या पार्टीतील क्रिकेटपटूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे माझ्या दुसऱ्या कुटुंबासोबत एक दिवस सुट्टीचा, असं लिहून पोस्ट केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 08