मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सचिन तेंडुलकरच्या लेकीचा स्टायलिश अंदाज; PHOTOS पाहून चाहतेही दंग

सचिन तेंडुलकरच्या लेकीचा स्टायलिश अंदाज; PHOTOS पाहून चाहतेही दंग

सारा तेंडुलकर सोशल मीडियावरील स्टार आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावरील स्टार आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावरील स्टार आहे.

मुंबई, 4 जून : दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आपल्या वडिलांप्रमाणे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. साराचे नवे फोटो समोर आले आहेत. ज्यात ती मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर दिसत आहे. साराचे हे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाले आहेत. (Sara Tendulkars stylish outlook)

फोटोमध्ये सारा तेंडुलकर एनिमल प्रिंटेड रॅप ड्रेसमध्ये दिसत आहे. सारावर हा ड्रेस खूप सुंदर दिसत आहे. साराने नेहमीप्रमाणे आपला लुक सिम्पलच ठेवला आहे. सारा ओपन हेअर, पेंडेट चैन आणि स्ट्रैप्ड सँडलसमध्ये दिसत आहे.

साराने आपले केस मोकळे ठेवले आहेत. आउटिंगच्या वेळी कोरोनाबाबत पूर्णपणे सतर्क असल्याचे दिसत आहे. साराने मास्क लावला आहे. तिने एका हातात हँडबॅग पकडली आहे. साराचा हा स्टनिंग लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा-धोनीच्या फार्म हाऊसवर आला नवीन पाहुणा, झिवाने शेयर केला क्युट PHOTO

सारा आपल्या आईप्रमाणेच सुंदर आहे. सोशल मीडियावर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतचे फोटो शेअर करते. साराचे इन्स्टाग्रामवर 1.2 फॉलोअर्स आहेत. सारा तेंडुलकर सोशल मीडियावरील स्टार आहे. ती इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. सारा आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. सारा तेंडुलकर फॅशनिस्टा आहे.

First published:
top videos

    Tags: Sachin tendulakar