जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / 10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

10 महिन्यांच्या चिमुरड्याने सचिनला केले भावुक! 8 वर्षांनी मैदानात दिसली जर्सी

01
News18 Lokmat

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे भारतीयांसाठी क्रिकेटचा देव. आजही मैदानात कोणताही सामना असो सचिन…सचिन….सचिनचा आवाज स्टेडियमभर घुमतो.

जाहिरात
02
News18 Lokmat

20 वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर 2012मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून तर 2013मध्ये कसोटीमधून सचिनने निवृत्ती घेतली. मात्र आजही सचिनचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

अशाच एका 10 महिन्याच्या चिमुरड्याची इंटरनेटवर चर्चा आहे. 10 महिन्याच्या श्रेशथचे फोटो पाहून सचिनही भावूक झाला.

जाहिरात
04
News18 Lokmat

सचिनने हे फोटो ट्वीट करत, या मुलात स्वत:ची छबी दिसल्याचेही सांगितले. या मुलाच्या बाबांनी हे फोटो शेअर केले.

जाहिरात
05
News18 Lokmat

या फोटोमध्ये हा चिमुरडा सचिनच्या 10 क्रमांकाच्या जर्सीसोबत, किट बॅग, पॅड आणि बॅट घेऊन उभा आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

सचिनने या चिमुरड्याचे फोटो शेअर करताना क्रिकेट खेळण्यासाठी वय नसते, असे कॅप्शन सचिनने दिले आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही चॅरिटी मालिका खेळणार आहे. यात ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवागसारखे दिग्गज खेळाडू असणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे भारतीयांसाठी क्रिकेटचा देव. आजही मैदानात कोणताही सामना असो सचिन...सचिन....सचिनचा आवाज स्टेडियमभर घुमतो.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

    20 वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर 2012मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून तर 2013मध्ये कसोटीमधून सचिनने निवृत्ती घेतली. मात्र आजही सचिनचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

    अशाच एका 10 महिन्याच्या चिमुरड्याची इंटरनेटवर चर्चा आहे. 10 महिन्याच्या श्रेशथचे फोटो पाहून सचिनही भावूक झाला.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

    सचिनने हे फोटो ट्वीट करत, या मुलात स्वत:ची छबी दिसल्याचेही सांगितले. या मुलाच्या बाबांनी हे फोटो शेअर केले.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

    या फोटोमध्ये हा चिमुरडा सचिनच्या 10 क्रमांकाच्या जर्सीसोबत, किट बॅग, पॅड आणि बॅट घेऊन उभा आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    10 महिन्यांच्या चिमुरड्यात सचिनला दिसली स्वत:ची छबी! PHOTO केले शेअर

    सचिनने या चिमुरड्याचे फोटो शेअर करताना क्रिकेट खेळण्यासाठी वय नसते, असे कॅप्शन सचिनने दिले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 07