क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) यांनी 31 लाख रुपयांचं दान पीएम-केअर्स आणि 21 लाख रुपये उत्तर प्रदेशातील आपात्कालीन विभागालं दिलं आहे. शुक्रवारी सचिन तेंडुलकर (Sachin Temdulkar) यांनी पीएम-केअर्सला (PM- Cares) 25 आणि मुख्यमंत्र्यांच्या मदत कक्षाला 25 लाख रुपयांची मदत केली. त्यानंतर हिमा दास (Hima Das) यांनी आसाम (Assam) सरकारन मदत करण्याच आश्वासन दिलं आहे. सर्वसामान्य देखील कोरोनाविरोधात उभ्या केलेल्या लढ्याला हातभार लावत आहे. ज्यांनी शक्य तितका निधी पीएम-केअर्सला दिला जात आहे.Dear @singhesha10 , you are just 15 years old but you have shown that you are a real champion! What a beautiful gesture by such generous contribution to #PMCARES Fund🙏 https://t.co/DgruCHxGV4
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india