जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) इतिहास घडवला आहे.

01
News18 Lokmat

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंडने (India vs New Zealand) धक्कादायक पराभव केला, असं असलं तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेताच हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अश्विनने तब्बल 71 विकेट मिळवल्या.

जाहिरात
03
News18 Lokmat

अश्विनने पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांना मागे टाकलं. कमिन्सच्या नावावर या स्पर्धेत 70 विकेट तर ब्रॉडच्या नावावर 69 विकेट होत्या.

जाहिरात
04
News18 Lokmat

अश्विनने फक्त 26 इनिंगमध्येच 71 विकेट आपल्या नावावर केल्या, तर कमिन्सला 70 विकेट घ्यायला 28 इनिंग लागल्या.

जाहिरात
05
News18 Lokmat

अश्विनने फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांना आऊट केलं. लेथमने अश्विनच्या बॉलिंगवर पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यात तो फसला आणि ऋषभ पंतने त्याला स्टम्पिंग केलं.

जाहिरात
06
News18 Lokmat

लेथमची विकेट घेतल्यानंतर अश्विनने डेवॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू केलं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंडने (India vs New Zealand) धक्कादायक पराभव केला, असं असलं तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) याने या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

    अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेताच हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अश्विनने तब्बल 71 विकेट मिळवल्या.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

    अश्विनने पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांना मागे टाकलं. कमिन्सच्या नावावर या स्पर्धेत 70 विकेट तर ब्रॉडच्या नावावर 69 विकेट होत्या.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

    अश्विनने फक्त 26 इनिंगमध्येच 71 विकेट आपल्या नावावर केल्या, तर कमिन्सला 70 विकेट घ्यायला 28 इनिंग लागल्या.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने इतिहास घडवला

    अश्विनने फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांना आऊट केलं. लेथमने अश्विनच्या बॉलिंगवर पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यात तो फसला आणि ऋषभ पंतने त्याला स्टम्पिंग केलं.

    MORE
    GALLERIES

  • 06 06